राष्ट्रवादीनं 144चा जागांचा आग्रह सोडला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 05:07 PM ISTतटकरेंची वारसदार मुलगी आदिती, विधानसभा लढणार?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातून त्यांच्या वारसदार कोण याची चर्चा सुरू झाली आहे.
Aug 14, 2014, 07:59 PM IST20 ऑगस्टपर्यंत महायुतीचं जागावाटप होईल- तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2014, 08:52 AM ISTमवाळ झालेल्या राणेंना मुख्यमंत्र्यांचा टोमणा
मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोफ डागणारे आणि नंतर सपशेल माघार घेणारे नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकाद डिवचलंय. विधानसभा निवडणूकीत काँग्रेची उमेदवारी नाती-गोती पाहून नव्हे तर निवडून येण्याच्या क्षमतेवरच दिली जाईल असं चव्हाणांनी स्पष्ट केलंय.
Aug 9, 2014, 02:38 PM ISTस्वबळाची भाषा करणारे नेते झाले मवाळ
स्वबळाची भाषा करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही सत्ताधारी पक्ष आगामी विधानसभा निवडणुका आघाडी करूनच लढवणार, हे आता स्पष्ट झालंय... जागावाटपाचा फॉर्म्युलाही दिल्लीश्रेष्ठीच ठरवणार असल्यानं, एकमेकांविरूद्ध दंड थोपटणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांची भाषाच बदलून गेलीय.
Aug 7, 2014, 08:27 PM ISTआघाडी कायम, सोनिया-पवारांचा निर्णय
Aug 6, 2014, 06:49 PM ISTआघाडी कायम, सोनिया-पवारांचा निर्णय
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी कायम राहणार आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांची नवी दिल्लीत बैठक पार पडलीय त्यात आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पवार आणि सोनियांमध्ये जागावाटपावरही चर्चा झालीय.
Aug 6, 2014, 05:52 PM ISTशिवसेना-भाजपमधील मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच तीव्र
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्याआधीच शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेली स्पर्धा आता तीव्र झालीय. मुख्यमंत्री पदावर दावा ठोकताना हे पद आपल्याकडेच असावं यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होताहेत.
Aug 2, 2014, 08:19 PM ISTउद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री- राऊत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वतः विधानसभा निवडणूक लढवून मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी टोला लगावलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
Jun 1, 2014, 03:52 PM ISTमहाराष्ट्राची जबाबदारी अमित शहांवर येण्याचे संकेत
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदींचं लक्ष आता महाराष्ट्र विधानसभेवर असणार आहे. याच कारणाने भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
May 18, 2014, 12:14 PM IST