विधानसभा निवडणूक

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झालाय विचित्र ट्रेंड! निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांची तात्पुरती व्यवस्था

Mahayuti Seat Sharing : महायुतीनं जागावाटपात आघाडी घेतली असली तरी निष्ठावंत नाराज झाले आहेत. कारण भाजपने आपल्या इच्छुकांना मित्र पक्षात घेऊन संधी दिली आहे. 

Oct 28, 2024, 08:44 PM IST

भाजपची तिसरी यादी जाहीर; बहुचर्चित उमेदवारांच्या नावांची घोषणा

भाजपची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत बहुचर्चित उेमदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. 

Oct 28, 2024, 03:35 PM IST

सदा सरवणकर यांचा एक निर्णय महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?

Sada Sarvankar : मुंबईतील माहीम मतदारसंघाची जागा महायुतीची कसोटी पाहणार असल्याची चिन्हं आहेत. कारण माहिममधून निवडणूक लढवण्यावर शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर ठाम आहेत. 

Oct 27, 2024, 11:30 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत! अमित ठाकरेंविरोधात लढणार ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार

Amit Thackeray :  मुंबईतील माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे.  मनसेचे अमित ठाकरे, शिवसेनेचे सदा सरवणकर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.  

Oct 23, 2024, 03:38 PM IST

Big Breaking : अमित ठाकरे महिम मतदार संघातून निवडणूक लढणार; मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर

Amit Thackeray :  राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे माहिम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. 

Oct 22, 2024, 10:06 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पक्षाची स्थापना; शरद पवारांची साथ सोडून काढला नवा पक्ष

Maharashtra  ISLAM  : नाशिक जिल्ह्यातील मालेगावात इस्लाम नावाच्या पक्षाची स्थापना करण्यात आलीय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इस्लाम पक्षाची स्थापना झाल्यानं निवडणुकीचं गणितातही फरक पडणार आहे. तसेच पक्षाच्या ध्वजावरी इस्लाम या शब्दाला मौलवींनी आक्षेप घेतलाय. 

Oct 22, 2024, 08:28 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी सर्वात मोठी अफवा! बड्या नेत्यांना करावा लागला खुलासा

Maharashtra Politics: महाराष्ट्रद्रोहींसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधीही जाणार नाही....शाहा-फडणवीसांसोबत कोणतीही बैठक झाली नसल्याचं संजय राऊतांचं स्षष्टीकरण

 

Oct 21, 2024, 08:56 PM IST

कुठलीच रिस्क नको म्हणून पुण्यात भाजपचा सेफ गेम! यादीत नाव नसलेले 'हे' आमदार मात्र टेन्शनमध्ये

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पुण्यातील महत्वाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, यादीत नाव नसलेल्या आमदारांची धाकधुक वाढली आहे. 

Oct 21, 2024, 07:42 PM IST

मुख्यमंत्री शिंदेंचे खासगी सचिव विधानसभेच्या रिंगणात, अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा

Maharashtra Politics : सरकार म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणजे अधिकारी. मात्र अलीकडच्या काळात प्रशासनात काम करायचं आणि त्यानंतर मग लोकप्रतिनिधी व्हायचं असा ट्रेंड पाहायला मिळतोय.

Oct 21, 2024, 05:39 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?

Raj Thackeray : लोकसभा निवडणूक स्वबळावर राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पुण्यातील आठ पैकी पाच मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यानं राज ठाकरे यांनी मिशन पुणे हाती घेतलंय. 

 

Oct 20, 2024, 10:57 PM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुढील 48 तासात सरकार स्थापन करावे लागाणार; नाहीतर...

Maharashtra Politics : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी अमित शाहांवर केला आहे. 

Oct 20, 2024, 10:05 PM IST

भाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकले

भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे. 

Oct 20, 2024, 04:10 PM IST

'शपथविधीसाठी सदरे शिवायला टाकलेत' मुख्यमंत्रीपदासाठी नाना पटोले इच्छुक

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये अनेक घडामोडींना वेग आला आहे. अशातच जागावाटप सुरु असतानाच नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातला वाद चव्हाट्यावर आलाय. 

Oct 19, 2024, 10:10 PM IST

ठाकरे पक्षाच्या 30 संभाव्य उमेदवारांच्या यादीत आश्चर्यकारक नावे; संकटात सोबत असणाऱ्या शिवसैनिकांचे काय?

Maharashtra Politics :  राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. मविआ आणि महायुतीच्या जागावाटपाचा 
जोरदार चर्चा सुरू आहेत.. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आलीय.. या यादीत आयारामांचा बोलबाला असल्याचं पाहायला मिळतंय.

Oct 19, 2024, 08:40 PM IST

प्राजक्ता माळीची राजकारणात एन्ट्री? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्ताचं मोठ विधान

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सधया तिच्या फुलवंती चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच तिने राजकारणात एन्ट्री घेण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

Oct 19, 2024, 04:10 PM IST