विलेपार्लेमध्ये मतदान केंद्राबाहेर सकाळपासूनच रांगा
Oct 15, 2014, 09:24 AM ISTविनोद तावडेंनी विलेपार्लेमध्ये मतदानाचा हक्क बजावला
Oct 15, 2014, 09:24 AM ISTनागपूरमध्ये EVM मशीन्समध्ये बिघाड झाल्यानं गोंधळ
Oct 15, 2014, 09:23 AM ISTपुण्यात मतदानासाठी सकाळपासूनच रांगा
Oct 15, 2014, 09:22 AM ISTनाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
Oct 15, 2014, 08:23 AM ISTवसईमध्ये झोनल ऑफिसरच्या घरी सापडल्या २ EVM मशीन्स
Oct 15, 2014, 08:14 AM ISTराज्यात ६४ टक्के मतदान - निवडणूक आयोग
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानात, सुमारे 64 टक्के मतदानाची नोंद झालीय. सहा वाजेपर्यंत 62 टक्क्याच्या आसपास मतदान होईल, असा प्राथमिक अंदाज केंद्रीय निवडणूक आयोगानं व्यक्त केला होता.
Oct 15, 2014, 07:33 AM ISTमतदान करा आणि तोंड गोड करा!
Oct 14, 2014, 07:31 PM ISTमतदान करा महाराष्ट्र घडवा... सेल्फी पाठवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 07:10 PM ISTपाहा... कशासाठी निवडून देतो आपण 'आमदार'
बुधवारी, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे... अर्थातच, तुम्ही एक नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करण्यासाठी नक्कीच जाणार असाल... या कर्तव्यासोबतच तुम्ही निवडून दिलेला आमदार त्याची कामं योग्य पद्धतीनं करतोय की नाही, यावर लक्ष ठेवणं... हीदेखील तुमची जबाबदारी आहे.
Oct 14, 2014, 05:12 PM ISTपुणे - प्रशासनाकडून मतदानाची जय्यत तयारी
Oct 14, 2014, 04:49 PM ISTदादर - मतदान केंद्रावर लगबग सुरू
Oct 14, 2014, 04:47 PM ISTमतदान करा महाराष्ट्र घडवा... सेल्फी पाठवा
मतदान हे श्रेष्ठदान आहे, मतदान करून योग्य उमेदवाराला संधी दिल्यास तुमचा आणि तुमच्या भागाचा उत्कर्ष होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकाने मतदान केले पाहिजे.
Oct 14, 2014, 01:51 PM ISTमतदानासाठी महाराष्ट्र सज्ज, मुंबईत ४० हजार पोलीस तैनात
महाराष्ट्राच्या विधानसभा मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झालंय. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणेचं जास्त लक्ष असेल. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी अवैध दारू आणि मतदारांना वाटण्यात येणाऱ्या काळ्या पैशावरही निवडणूक आयोगाचं लक्ष आहेच, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नितीन गद्रे यांनी दिलीय. मतदार यादीत नाव असेल तरच मतदारांना मतदान करता येईल. मतदारांना याबाबत अधिक माहिती हवी असल्यास मतदारांनी १९५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही गद्रे यांनी केलंय.
Oct 14, 2014, 01:29 PM ISTप्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक
प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक
Oct 14, 2014, 12:22 PM IST