आपला 'हात' भारी....काँग्रेसची साथ भारी - रितेश देशमुख
Oct 12, 2014, 07:51 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा धडाका
Oct 12, 2014, 07:50 PM ISTमुंबई, महाराष्ट्राची शक्ती देशाच्या विकासासाठी मला आवश्यक- मोदी
आज प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ठाण्यात सभा झालीय. या सभेत बोलतांना मोदींनी देशाच्या विकासासाठी मुंबई, महाराष्ट्राची शक्ती किती आवश्यक आहे, याबद्दल सांगितलं. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मोदींच्या या सभेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून शिवसेना-मनसेबद्दल ते काहीही बोलले नाहीत.
Oct 12, 2014, 07:40 PM IST१०० दिवसांत काळापैसा आणण्याचं आश्वासन कुठे गेलं?- अजित पवार
मोदी सरकारनं लोकसभा निवडणुकीवेळी १०० दिवसांत काळा पैसा भारतात आणण्याची घोषणा केली होती. पण आता सरकार येऊन ६ महिने झाले. या घोषणेचं झालं, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारलाय. ते पुण्यात बोलत होते.
Oct 12, 2014, 06:13 PM ISTबुलढाण्यात राहुल गांधींची सभा
Oct 12, 2014, 05:55 PM ISTनितिन सरदेसाईसाठी राज ठाकरेंचा रोड शो
Oct 12, 2014, 05:54 PM ISTUPDATE – राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुततो, पुसतो, जाळा, बलात्कार करण्याची भाषा- राज ठाकरे
आज विधानसभा निवडणूक २०१४ प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरले आहेत. अशात आज सर्वच पक्षांचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्वच महत्त्वांच्या नेत्यांच्या ४-५ सभा आहेत. तर अनेक नेते आपल्या मतदारसंघात ठिय्या मांडून आहेत. प्रत्येक जण एकमेकांवर तोंडसुख घेतांना दिसतायेत.
Oct 12, 2014, 05:38 PM ISTगांधींचे दर्शन घेतात, विचार नाही - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 03:43 PM ISTमहात्मा गांधीच्या विचारांच्या विरुद्ध मोदींचे वर्तन - राहुल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधीजी यांच्या विचारांच्या विरोधात वागत आहे. त्यांचे वर्तन गांधींच्या विसंगत आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
Oct 12, 2014, 03:16 PM ISTउद्धवने शिवसेना चांगली वाढवली - पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्ष वाढीसाठी उध्दवची कष्ट करण्याची तयारी दिसून येते. त्यांनी महाराष्ट्रभर दौरे घेऊन पक्षाचा विस्तार केलाय, अशी स्तुती पवार यांनी केली.
Oct 12, 2014, 02:18 PM ISTकोण राखणार पुरंदरची सुभेदारी?
Oct 12, 2014, 01:12 PM ISTपालघरवासियांचा कौल कुणाला?
Oct 12, 2014, 01:11 PM ISTनिवडणुकीशी निगडीत झटपट बातम्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 01:02 PM ISTलय भारी! - 'दिखावो सपना, सबका माल अपना' - ज्योतीरादित्य
Oct 12, 2014, 01:01 PM ISTगुहागर विधानसभा मतदारसंघाचा आढावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 12:58 PM IST