आज लोकसभेत जीएसटी विधेयक मांडले जाण्याची शक्यता
बहुप्रतीक्षित जीएसटी करप्रणाली 1 जुलैला देशभरात लागू होणार आहे. त्यासाठी आवश्यक अशी चार विधेयकं आज संसदेत मांडली जाण्याची शक्यता आहे.
Mar 27, 2017, 10:38 AM ISTलग्नात ५ लाखाहून अधिक खर्च केल्यास १० टक्के दंड भरावा लागणार!
भारतामध्ये विवाह म्हणजे एक मोठा सोहळाच असतो. त्यामुळे या सोहळ्यावर वारेमाप खर्च केला जातो.
Feb 16, 2017, 09:27 AM ISTजीएसटीला राष्ट्रपतींकडून मंजुरी, पुढे काय पाहा...
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुडस् अॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) विधेयकावर स्वाक्षरी केलीय.
Sep 8, 2016, 08:03 PM ISTजीएसटी विधेयकावर मोदींचं लोकसभेत भाषण
जीएसटी विधेयकावर मोदींचं लोकसभेत भाषण
Aug 8, 2016, 08:10 PM ISTआमदारांच्या वेतनात भरीव वाढ
महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषद आमदारांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात येणार आहे.
Aug 5, 2016, 06:18 PM ISTजीएसटी विधेयकाला उद्या राज्यसभेत मंजुरी मिळणार?
जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर विधेयक राज्यसभेत बुधवारी चर्चेसाठी आणलं जाणार आहे.
Aug 2, 2016, 08:53 AM ISTविधानसभेत लोकशाहीचा गळा घोटला जातोय - जयंत पाटील
विधानसभेत लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करत आहे असा गंभीर आरोप आज राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केलाय.
Jul 27, 2016, 07:31 PM ISTभारताला स्पेशल पार्टनरचा दर्जा, अमेरिकन संसदेत मांडलं विधेयक
अमेरिकेच्या खासदारांनी भारताला अमेरिकेच्या स्पेशल ग्लोबल पार्टनरचा दर्जा मिळावा आणि दोन्ही देशामधील भागीदारी वाढावी तसेच संरक्षण आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत एक विधेयक मांडलं आहे.
Jun 9, 2016, 01:00 PM IST'मारून तर बघ...' कट्टरतावादी पुरुषांना महिलांची चपराक
पाकिस्तानातली कट्टरतावादी इस्लामिक विचारधारेच्या एका परिषदेनं एक अजब विधेयक मांडलंय.
Jun 2, 2016, 10:42 PM ISTआधार कार्ड विधेयक लोकसभेमध्ये पास
आधार कार्ड विधेयक 2016 लोकसभेमध्ये पास करण्यात आलं आहे.
Mar 11, 2016, 04:32 PM ISTमुंबईकरांनो, तुमच्यासाठीच आहे ही खुशखबर!
पुढील पाच वर्षांत म्हणजे २०१९-२० पर्यंत एक लाख ९ हजार २९८ घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणी राज्य सरकारनं केलीय.
Jul 22, 2015, 10:09 PM ISTमध्यमवर्गीय मुंबईकरांची प्रॉपर्टी टॅक्समधून सुटका
मध्यमवर्गीय मुंबईकरांची प्रॉपर्टी टॅक्समधून सुटका
Jul 22, 2015, 09:27 PM ISTलोकसेवा हमी विधेयक विधानसभेत अखेर मंजूर
प्रतिक्षेत असलेले लोकसेवा हमी विधेयकाला आज विधानसभेत मंजुरी मिळाली. यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या सेवा वेळेवर मिळण्याचा अधिकार लोकांना मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
Jul 15, 2015, 05:48 PM ISTभूसंपादन कायद्यातील बदलावर सरकारची नरमाईची भूमिका
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी भूसंपादन कायद्याविरोधात आक्रमक पाऊल उचलल्यानंतर, नरेंद्र मोदी सरकारकडून भूसंपादन कायद्यातील काही अटीत बदल करण्याचा विचार सुरू आहे.
Mar 5, 2015, 10:34 AM IST