कोहलीला दिग्गजांनी दिल्या 'विराट' शुभेच्छा
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. कोहली आज आपला २९वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Nov 5, 2017, 08:35 PM IST...आणि विराटने सचिनचे पाय धरले
गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पिअन्स या कार्यक्रमात हा सविस्तर किस्सा सांगितला
Nov 5, 2017, 06:44 PM ISTअर्जुन तेंडुलकरची बॉलिंग पाहिली आहे का ?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा चिरंजीव अर्जुन तेंडुलकर या फास्टर बॉलर आहे, हे तुम्हाला माहीत आहे. यावेळी त्याने धडाकेबाज खेळी करणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला बॉलिंग केली.
Nov 5, 2017, 04:07 PM ISTक्रिकेट | हॅप्पी बर्थडे | भारतीय संघाचा कप्तान विराट कोहलीचा वाढदिवस साजरा
Nov 5, 2017, 04:04 PM ISTबर्थ डे स्पेशल : या डाएटमूळेच विराट राहतो फिट
सकाळच्या ब्रेकफास्टपासून ते डिनरपर्यंत तो काय काय खातो याचा तपशील त्याने सांगितला आहे.
Nov 5, 2017, 03:53 PM ISTविराटने बॅट्समनची काढली खरडपट्टी मात्र, धोनीचं केलं कौतुक
शनिवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यंच्यात झालेली दुसरी टी-२० मॅच दोन्ही टीम्ससाठी खूपच महत्वाची होती
Nov 5, 2017, 01:35 PM ISTहार्दिक पांड्याने अखेर विराटचा बदला घेतला
टीम इंडियात एक अनोखी परंपरा सुरू झाली आहे, ज्याचा वाढदिवस असेल त्याला केकने रंगवून टाकणे. ही परंपरा कॅप्टनवरही.
Nov 5, 2017, 12:20 PM IST.. म्हणून विराट कोहलीच्या जर्सीचा क्रमांंक १८
भारताचा कर्णधार विराट कोहली हा धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो.
Nov 5, 2017, 10:06 AM ISTवाढदिवस विशेष : विराट कोहली का ठरतोय सचिन तेंडुलकरच्या प्रत्येक रेकॉर्डसाठी धोका
क्रिकेट विश्वाचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर जेव्हा निवृत्त झाला तेव्हा त्याचे रेकॉर्ड्स मोडणं शक्य नाही. असं मत भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांप्रमाणेच अनेक जाणकार व्यक्तींचेही होते.
Nov 5, 2017, 08:58 AM ISTटीम इंडियाच्या पराभवाची ३ कारणं
पहिल्या टी-२० मॅचमध्ये जबरदस्त खेळाचं प्रदर्शन दाखवणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पाहूयात या मॅचमध्ये टीम इंडियाला नेमका कशामुळे पराभवाचा सामना करावा लागला.
Nov 4, 2017, 11:07 PM ISTन्यूझीलंडचा भारतावर दमदार विजय, मालिकेत १-१ अशी बरोबरी
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने ४० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने १-१ अशी बरोबरी साधलीये.
Nov 4, 2017, 10:26 PM ISTपहिल्या सामन्यात राष्ट्रगीतानंतर भावूक झाला सिराज
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिला टी-२० सामना वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा कारकिर्दीतील अखेरचा सामना होता. तर राजकोटमधील दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पदार्पण केले. आशिष नेहराच्या जागी सिराजला स्थान देण्यात आले.
Nov 4, 2017, 09:16 PM ISTभारतासमोर विजयासाठी १९७ धावांचे आव्हान
भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने २० षटकांत १९६ धावा केल्यात. भारतासमोर विजयासाठी १९७ धावांचे आव्हान ठेवण्यात आलेय.
Nov 4, 2017, 08:39 PM ISTया खेळाडूसमोर विराटने अनुष्कासोबतच्या नात्याचा केला होता खुलासा
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपल्या दमदार प्रदर्शनाने नवनवे रेकॉर्ड्स करत आहे. त्याने अनेकदा त्याच्या क्रिकेटच्या कठिण वेळात साथ देण्यासाठी अनुष्काला क्रेडिट दिले आहे.
Nov 4, 2017, 07:23 PM ISTLIVE :भारत वि न्यूझीलंड दुसरी टी-२०, न्यूझीलंडने टॉस जिंकला
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतलाय.
Nov 4, 2017, 06:38 PM IST