विराट कोहली

विराटबद्दल तुम्हांला माहीत नसलेल्या ९ गोष्टी

भारताचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहली बद्दल अशा ९ गोष्टी ज्या प्रत्येक भारतीयांना माहिती पाहिजे.

Mar 28, 2016, 10:14 PM IST

'विराट सचिनपेक्षा ग्रेट'

रनचा पाठलाग करताना विराट कोहली हा सचिनपेक्षा ग्रेट आहे, असं वक्तव्य भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं केलं आहे. 

Mar 28, 2016, 09:04 PM IST

विराट कोहलीने तोडला क्रिस गेलचा रेकॉर्ड

वर्ल्डकप टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात विजयाचा विराट कोहली शिल्पकार ठरला. विराटने पुन्हा एकदा भारताला विजय मिलवून दिला. या मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड बनले आणि तुटले.

Mar 28, 2016, 07:58 PM IST

'मी विराटसारखा नाही'

ऑस्ट्रेलियाला लोळवून भारतीय संघानं टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली.

Mar 28, 2016, 06:02 PM IST

पूनम पांडेचं विराट कोहलीसाठी खास 'गिफ्ट'

मुंबई : रविवारी टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्यात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली.

Mar 28, 2016, 05:01 PM IST

विराट काल हसला, आज फॅन्सवर चिडला

जगात दोन प्रेम करणाऱ्याला लोकांनी त्रास दिला नाही असं कधीच झालं नाही.

Mar 28, 2016, 03:12 PM IST

डॅनिअलने कोहलीला म्हटले 'स्पेशल प्लेअर', यापूर्वी दिला होता लग्नाचा प्रस्ताव

इंग्लडची महिला क्रिकेटर डॅनिअल व्याटने रविवारी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये विराट कोहलीला स्पेशल प्लेअर म्हटले आहे. व्याटने ट्विट करून लोकांना विराट कोहलीची शानदार इनिंग पाहण्याची विनंती केली आहे. त्याला स्पेशल खेळाडू म्हटले आहे.

Mar 28, 2016, 03:01 PM IST

व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतोय हा अनुष्काचा उखाणा

टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर फेसबुक, व्हॉट्सअॅपवर जोक्सचा महापूर सुरु झालाय. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मावरही सोशल मीडियावर जोक्स सुरु आहेत.

Mar 28, 2016, 01:15 PM IST

सामना जिंकल्यानंतर विराट झाला भावूक...

रविवारी झालेल्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला आणि सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. या विजयाचा हिरो ठरला तो विराट कोहली. त्याच्या नाबाद ८२ धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचे आव्हान पूर्ण केले. 

Mar 28, 2016, 10:59 AM IST

कोहलीच्या पाठीवर पंतप्रधानांची शाबासकी

मुंबई : रविवारी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याची जबरदस्त चर्चा झाली. 

Mar 28, 2016, 10:51 AM IST

लाईव्ह शोदरम्यान वसीम अक्रम यांना कॅमेऱ्यासमोरून हटवलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमांचक सामन्यादरम्यान एका टीव्ही चॅनेलवर धक्कादायक घटना घडली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वसीम अक्रम एका चॅनेलवर लाईव्ह बातचीत करत होते. यादरम्यान काही लोक कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांना तेथून हटवले. यानंतर काय घडले हे चॅनेलने पुढे दाखवले नाही. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

Mar 28, 2016, 09:42 AM IST

टीम इंडियाच्या विजय ट्विटरवर साजरा

मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर देशभरात टीम इंडियाचे कौतुक केले जातेय. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीचे तर देशभर गुणगान सुरु आहे. भारताच्या विजयानंतर ट्विटरवरही जोक्सद्वारे हा विजय साजरा केला जातोय. यात ऑस्ट्रेलियन टीमला काही चिमटेही काढण्यात आलेत. 

Mar 28, 2016, 08:51 AM IST

भारताच्या विजयाची चार कारणे

मोहालीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाला नमवत भारताने सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. भारताच्या खेळात असं काय होत ज्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर भारी पडला. 

Mar 28, 2016, 07:59 AM IST

अनुष्का शर्मा रात्री विराट कोहलीला मॅसेज करणार ?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये भारताने खूप मोठा आणि जबरदस्त विजय साकारला. विराटने भारताला पुन्हा एकदा विराट विजय मिळवून दिला. आजच्या या मॅचचा हिरो पुन्हा एकदा विराट कोहली ठरला आणि विराटवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.

Mar 28, 2016, 12:11 AM IST

विराटबद्दल असं काही बोलला स्मिथ

विराट कोहली अत्यंत सुंदर खेळला त्याने आमच्याकडून सामान खेचून नेला, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ सामना संपल्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये बोलत होता.

Mar 27, 2016, 11:48 PM IST