विराट कोहली

विराटने हे गाणं अनुष्कासाठी तर म्हटलं नसेल ना?

विराट कोहलीने स्टेजवर जाऊन एक गाणं म्हटलं.

Mar 3, 2016, 09:05 AM IST

विराटच्या आयुष्यात अनुष्का परत येण्याची चिन्हं...

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये भारतानं शानदार विजय मिळवला... यानंतर विराट कोहलीच्या आयुष्यातही त्याचा आनंद परतल्याचं चित्र दिसतंय. 

Mar 2, 2016, 03:44 PM IST

'विराट कोहली सिंगल'

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या.

Feb 29, 2016, 03:31 PM IST

मैदान गाजवणाऱ्या विराटचा वेगळा 'सूर'

क्रिकेटचं मैदान गाजवाणारा विराट कोहलीचा गाणं गातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Feb 29, 2016, 09:48 AM IST

विराट,अजिंक्यचा जिममध्ये सराव

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे भारताचे दमदार फलंदाज आहेत. सगळ्या फॉरमॅटमध्ये त्यांनी स्वत: एक चांगला फलंदाज म्हणून सिद्ध केलंय. 

Feb 29, 2016, 08:52 AM IST

अंपायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणाऱ्या कोहलीला दंड

आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अंपायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणे विराटला चांगलेच महागात पडलंय. 

Feb 28, 2016, 06:34 PM IST

अंपायरच्या निर्णयावर विराट भडकला तेव्हा...

पाकिस्तानविरुद्धच्या हायवोल्टेज सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो विराट कोहली संपूर्ण सामन्यात जबरदस्त एग्रेशनमध्ये दिसला. 

Feb 28, 2016, 01:02 PM IST

अनुष्काला मनवण्यासाठी विराटचा नवा मार्ग

भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि अनु्ष्का शर्मा यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. 

Feb 28, 2016, 12:20 PM IST

विराट कोहलीने आफ्रिदीला चिडवलं

आशिया कप स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतो आहे. 

Feb 27, 2016, 08:47 PM IST

आशिया कप : भारत-बांगलादेश यांच्यात आज सलामीची लढत

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील आशिया कपची सलामीची लढत बांग्लादेशमधल्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर आज रंगेल. 

Feb 24, 2016, 08:24 AM IST

मला सिक्स मारता येत नाही - विराट कोहली

'मला सिक्स मारता येत नाही म्हणून मी चौकारावर समाधान मानतो, मी जास्तीत जास्त धावा चौकारावर काढत असतो. माझ्याजवळ मोठे षटकार मारण्याची कला नाही त्यामुळेच मी चौकार लगावण्यावर जास्त लक्ष देतो. असे वक्तव्य भारताचा विस्फोटक बॅट्समन विराट कोहलीने केले आहे.

Feb 23, 2016, 11:03 PM IST

महम्मद आमिरच्या पुनरागमनाने कोहली खुश

भारताचा वनडे कर्णधार एमएस धोनीला सराव सत्रादरम्यान दुखापत झाल्याने तो आशिया कपमध्ये खेळू शकणार नाहीये. त्याच्या जागी पार्थिव पटेलला संघात स्थान देण्यात आलेय. 

Feb 23, 2016, 03:23 PM IST

दीपिका विराटला म्हणाली, वेलकम टू द फॅमिली

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणने केलेल्या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगतेय. विराटला ट्विट करताना वेलकम टू द फॅमिली असं म्हटलंय. याचा अर्थ विराट बॉलीवूडमध्ये एंट्री करतोय असा नाहीये बरं का. तर टिसॉटचा ब्रँड अॅम्बेसिडेर झाल्याबद्दल दीपिकाने त्याला शुभेच्छा दिल्यात. 

Feb 18, 2016, 09:00 AM IST

जेव्हा विराटला अनुष्काबद्दल प्रश्न विचारला...

टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची बॉलीवूड आणि त्यासंबंधित रुची राहिलेली नाही. याबाबतचे ताजे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले.

Feb 17, 2016, 11:51 AM IST