Virat Kohli आणि Anushka Sharma ची रोजची कमाई लाखोत, पाहा कोणाची कमाई सर्वात जास्त
एका माणसाचा वर्षाचा पगार तितका 'virushka' कमवतात दिवसाला, जगतात Luxury Life
Nov 3, 2022, 10:55 PM ISTVirat Kohli : नेमकी चूक कोणाची ? विराटची की डीकेची? Video पाहून तुम्हीच सांगा!
IND vs BAN T20 World Cup : मैदानावर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि विराट कोहली खेळत होते. सामन्याची 17 वी सुरू होती. त्यावेळी
Nov 2, 2022, 05:40 PM ISTIND vs BAN Video : नो बॉलवरून भर सामन्यात राडा, Virat-Shakib भिडले... पाहा नेमकं काय झालं?
No ball controversy :16 व्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळला जात होता. त्यावेळी एक पुल लेथ बॉल टाकण्यात आला. त्यावर विराटने फटका मारला. त्यावेळी...
Nov 2, 2022, 04:18 PM ISTT20 WC 2022: BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नींचा टीम इंडियाला इशारा, "ही टीम तुम्हाला आरामात हरवू शकते"
T20 World Cup 2022 BCCI President Roger Binny: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून मोठे उलटफेर पाहायला मिळाला. ग्रुप स्टेजमधून दोन वेळा वर्ल्डकप जिंकलेला वेस्ट इंडिज संघ बाहेर गेला. त्यानंतर सुपर 12 फेरीतही आश्चर्यकारक सामने झाले. झिम्बाब्वेनं दिग्गज पाकिस्तान संघाला पराभवाची धूळ चारली.
Oct 31, 2022, 05:10 PM ISTT20 World Cup मध्ये आता 'हा' खेळाडू ओपनिंग करणार? रोहितच्या मनात आहे तरी काय?
Team India : टीम इंडियाचा सेमीफायनल प्रवास आणखी सोपा झाल्याचं दिसतंय. मात्र, असं असलं तरी रोहित शर्माचं टेन्शन आणखी वाढल्याचं पहायला मिळतंय. त्याला कारण ठरतंय भारताचा स्टार सलामीवीर KL Rahul
Oct 28, 2022, 06:17 PM ISTT20 World Cup: नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली रचणार इतिहास, नेमकं काय ते वाचा
Virat Kohli Make Record Against Netherland: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली चांगलाच फॉर्मात आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने आक्रमक खेळी केली. विराट कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.
Oct 26, 2022, 01:33 PM ISTIND vs PAK सामन्यानंतर बाबर आझम Virat बद्दल हे काय बोलला?
IND vs PAK हाय व्होलटेज सामन्यात रविवारी भारतीय क्रिकेट संघानं अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला. हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या या सामन्यामध्ये अनेक भावनांचा पूर आल्याचं पाहायला मिळालं.
Oct 24, 2022, 08:44 AM ISTटीम इंडिया 'या' खेळाडूच्या जोरावर जिंकणार T20 World Cup! ऋषभ पंतनं सांगितलं सिक्रेट
T20 World Cup जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना भारताच्या आजी माजी क्रिकेटपटूंनी जेतेपदावरून आपली मतं व्यक्त केली आहेत. सुनिल गावसकर यांच्या मते टीम इंडिया (Team India) अंतिम फेरीत पोहोचेल, तर कपिल देव यांनी सेमीफायनलमध्ये पोहोचेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली आहे. दुसरीकडे टीम इंडिया स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं टी 20 वर्ल्डकपबाबत (T20 World Cup) सिक्रेट सांगितलं आहे.
Oct 20, 2022, 01:10 PM ISTVideo: विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत गौतम गंभीरनं केलं असं वक्तव्य, क्रिकेटविश्वात खळबळ
सराव सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने कांगारूंना त्यांच्याच भूमीत धूर चारली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या फॉर्मात असलेल्या विराट कोहलीबाबत (Virat Kohli) गौतम गंभीरनं आपलं मत व्यक्त केलं आहे.
Oct 18, 2022, 12:32 PM ISTIND vs AUS: विराट कोहलीच्या 'रॉकेट थ्रो'मुळे टिम डेविड थेट तंबूत, Video Viral
T-20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकप आधी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सराव सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियानं चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत 6 धावांनी पराभूत केलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात सर्वबाद 180 धावा करू शकला.
Oct 17, 2022, 05:10 PM ISTICC ODI Ranking: रोहित पोहोचला विराटच्या जवळ, पहिल्या स्थानावर हा खेळाडू
कोरोना संसर्गामुळे न खेळलेल्या शिखर धवनला एक दर्जा गमवावा लागला आहे.
Feb 9, 2022, 07:25 PM ISTअनुष्काला पाहून विराट पुन्हा घायाळ, अशी झाली अवस्था की...; पाहा व्हिडीओ
विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा ही जोडी 'मोस्ट हॅपनिंग कपल्स'च्या यादीत अग्रस्थानी येते
Aug 3, 2021, 09:34 PM ISTइंग्लंडमधून भारतीय क्रिकेटपटूंसह त्यांच्या 'सौ.' तुमच्या भेटीला; यातील नवा चेहरा ओळखला का?
अभिनेत्री अनुष्का शर्मा म्हणजेच विराट कोहली याच्या पत्नीनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.
Jul 30, 2021, 07:19 PM ISTVirat Kohli आहे जगातील महागड्या वस्तूंचा मालक; जाणून घ्या घड्याळ, प्रायवेट जेटची किंमत
जगभरातील सर्वात महागड्या खेळाडूंमध्येही विराटच्या नावाचा समावेश आहे.
Jul 5, 2021, 03:44 PM IST
Ind vs Eng : दुसऱ्या वनडेत अम्पायरची एक चूक टीम इंडीयाला पडली भारी
पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित
Mar 27, 2021, 10:17 AM IST