विराट इथे पण अनुष्का कुठे? 'विरुष्का' सहकुटुंब परदेशात स्थायिक होण्याच्या तयारीत, देशही निवडला?
Virat Kohli Anushka Sharma : दुसऱ्या मुलाचा जन्म झाल्यापासून अभिनेत्री अनुष्का शर्मा माध्यमांसमोर आलेली नाही. किंबहुना अनुष्का भारतातच नाही.
Mar 20, 2024, 12:03 PM IST
60 दिवसांनंतर विराट उचणार बॅट, 'या' तारखेला मैदानावर उतरणार
Virat Kohli : भारत आणि इंग्लंडदरम्यान नुकत्याच झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने ब्रेक घेतला होता. आता तब्बल 60 दिवसांनंतर विराट कोहली पुन्हा मैदानात उतरणार आहे. आयपीएलसाठी लवकरच तो सराव सुरुवात करणार आहे.
Mar 14, 2024, 09:35 PM ISTIPL 2024 : ना रिंकू ना ऋषभ, फिनिशर म्हणून 'या' खेळाडूंनी गाजवलंय मैदान
आयपीएल इतिहासात अखेरच्या 17 ते 20 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा कुणी केल्या? याचा रेकॉर्ड पाहुया...
Mar 5, 2024, 05:05 PM ISTIND vs ENG : 'लाजीरवाणी गोष्ट...', काहीही कारण नसताना जेम्स अँडरसन विराट कोहलीवर का भडकला?
James Anderson on Virat Kohli : पुत्ररत्न प्राप्त झाल्याने टीम इंडियाचा स्टार बॅट्समन आणि माजी कर्णधार विराट कोहली याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली.
Mar 2, 2024, 04:25 PM ISTIPL 2024 : विराट कोहली आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? RCB बाबत सुरेश रैनाची मोठी भविष्यवाणी
कोहली मन नाही तर आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? असा सवाल सुरेश रैना विचारला गेला. त्यावर त्याने मोठं वक्तव्य केलं.
Feb 27, 2024, 08:57 PM ISTIPL 2024: कसोटी न खेळणारा विराट कोहली घेऊ शकतो मोठा निर्णय; गावसकरांनी दिले संकेत
Virat Kohli: इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून विराट कोहलीने (Virat Kohli) विश्रांती घेतली आहे. यादरम्यान भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी विराट कोहलीसंबंधी मोठं विधान केलं आहे.
Feb 27, 2024, 12:57 PM IST
अनुष्का मुलाचा सांभाळ करतेय, तर विराट लेकीला देतोय वेळ...; या सेलिब्रिटी जोडप्याकडून तुम्ही काय शिकावं?
Anushka Sharma- Virat Kohli : लाडक्या वामिकासह विराट गेलाय तरी कुठं? पाहणारे थक्क... पण त्याची ही कृती बरंच सांगून गेली. पाहा त्या खास क्षणांचा फोटो...
Feb 27, 2024, 10:57 AM IST
गाय किंवा म्हैस नाही तर हे स्पेशल दूध पिते विराटची पत्नी अनुष्का
अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या डाएटमध्ये एका विशिष्ट दुधाचा समावेश करते.
Feb 26, 2024, 10:39 PM ISTविराटच्या लेकाचा लंडनमध्ये जन्म, 'अकाय'ला मिळणार युकेची नागरिकता? पाहा नियम काय सांगतो?
citizenship of Virat Anushka Son Akaay : अकायला युकेचं नागरिकत्व मिळणार का? असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर आता संविधानातील नियम काय सांगतो? याची माहिती घेऊया
Feb 21, 2024, 05:48 PM ISTअनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीच्या चर्चां दरम्यान एबी डिविलियर्सचं मोठं वक्तव्य, म्हणाला...
AB de Villiers on Anushka Sharma's Pregnancy : एबी डिविलियर्सनं पुन्हा एकदा केलं अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीवर वक्तव्य, आता म्हणाला...
Feb 9, 2024, 01:10 PM ISTनंबर-1 झाल्यानंतरही बुमराह खुश का नाही?
Jasprit Bumrah Test Ranking: आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 वर असलेला जगातील पहिला गोलंदाज हा जसप्रीत बुमराह ठरला आहे. ऐतिहासिक कामगिरीवर अनेकांनी बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केलाय. अशातच आता बुमराह खुश नसल्याचं समोर आलंय.
Feb 7, 2024, 11:32 PM ISTRishabh Pant : एकही मॅच खेळली नाही, तरीही ऋषभ आयसीसीच्या 12 व्या रँकिंगला कसा पोहोचला?
ICC Mens Test batting Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत ऋषभ पंत (Rishabh Pant) 13 व्या स्थानावर होता, तो आला 12 व्या स्थानी आलाय. खेळाडू खेळत नसताना त्याचं रँकिंग सुधारलं तरी कसं?
Feb 7, 2024, 07:11 PM ISTIND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात Virat Kohli खेळणार की नाही? राहुल द्रविड यांनी स्पष्टच सांगितलं!
India vs England 3rd Test : टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या सामन्यापासून टीम इंडियाचा भाग असेल का? यावर राहुल द्रविड (Rahul Dravid ) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Feb 6, 2024, 05:29 PM ISTकेन विल्यमसनची कसोटीत रेकॉर्डब्रेक कामगिरी, पण किंग कोहलीला बसला धक्का!
NZ vs SA: केन विल्यमसन कसोटीत सर्वाधिक शतकं ठोकण्याच्या बाबतीत विराट कोहलीच्या पुढे गेलाय. 97 सामन्यात केनने ही कामगिरी केलीये.
Feb 4, 2024, 07:02 PM ISTVirat Kohli: अनुष्का शर्मा नव्हे तर 'या' कारणामुळे विराटने टेस्टमधून घेतली माघार?
Virat Kohli: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 28 रन्सने पराभव झाला. विराट कोहली या भारतीय टीमचा भाग नव्हता.
Feb 2, 2024, 10:29 AM IST