'काँग्रेस घोडेबाजाराविरोधात लोकशाही मार्गाने लढणार'
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी, उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेसाठी भाजपला जबाबदार धरलं आहे. उत्तराखंडमध्ये जनतेने निवडून दिलेल सरकार पाडण्यासाठी भाजपने घोडेबाजार चालवला आहे. पैसा आणि मसल पॉवरचा गैरवापर सुरु आहे, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
Mar 20, 2016, 07:38 PM ISTमुस्लिमांनी रक्तानी लिहीलं 'भारत माता की जय'
माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
Mar 18, 2016, 11:49 AM ISTपिंपरीत ओवेसी विरोधात मुस्लिम महिलांची घोषणाबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2016, 09:25 PM ISTलातूरमध्ये ओवीसी विरोधात आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2016, 09:22 PM IST'भारत माता की जय'ला विरोध करणाऱ्यांचं निलंबन देशाची सेवा - आशिष शेलार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2016, 07:14 PM ISTकोल्हापूरच्या प्रस्तावित हद्दवाढीविरोधात आंदोलन
कोल्हापूरच्या प्रस्तावित हद्दवाढीविरोधात आंदोलन
Mar 14, 2016, 09:03 PM ISTलातूरला पाणीपुरवठा करण्याला 12 गावांचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 06:50 PM ISTभाजप आमदाराचा गोवंश हत्या बंदीला विरोध
भाजप आमदाराचा गोवंश हत्या बंदीला विरोध
Mar 12, 2016, 09:43 AM ISTएक्साईज विरोधात कोल्हापूरच्या ज्वेलर्स दुकानदारांचा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 08:22 PM ISTगोवंश हत्याबंदीवरुन भाजपात दोन गट, आमदाराचाच विरोध
गोवंश हत्याबंदी कायदा करणाऱ्या भाजपमध्येच, या मुद्यावरुन दोन गट पडल्याचं पाहायला मिळतंय.
Mar 11, 2016, 02:03 PM ISTनवीन डम्पिंग ग्राऊंडला कल्याणकरांचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 12:08 AM ISTमहाराष्ट्र - तेलंगणामध्ये सिंचन करार, सिरोंचा ग्रामस्थांचा तीव्र विरोध
महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारमध्ये मेडीगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाबाबत करार झालाय. या करारानुसार गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर पाच बॅरेजेस बांधण्यास तेलंगणाला मुभा देण्यात आली आहे. मात्र यामुळं अनेक गावं पाण्याखाली जाणार असल्याची भीती व्यक्त करत सिरोंचावासियांनी याला विरोध केलाय.
Mar 9, 2016, 10:32 AM ISTधर्मशाळामध्ये होणारा भारत-पाक सामना रद्द होणार?
भारत विरुद्ध पाकिस्तान असा धर्मशाळामध्ये होणारा सामना रद्द होण्याची चिन्हं आहेत.
Feb 29, 2016, 04:35 PM ISTपाकिस्तानला शस्त्र देण्यास अमेरिकेतील काँग्रेस पक्षाचा विरोध
पाकिस्तानला शस्त्र देण्यास अमेरिकेतील काँग्रेस पक्षाचा विरोध
Feb 26, 2016, 05:09 PM IST