हिम्मत असेल तर विश्वासदर्शक ठराव आणा - काँग्रेस
भाजपमध्ये हिम्मत असेल तर विश्वासदर्शक ठराव आणा, असे सांगून भाजपनं लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
Nov 12, 2014, 04:03 PM ISTफडणवीस बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी - काँग्रेस
फडणवीस बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी - काँग्रेस
Nov 12, 2014, 02:57 PM ISTभाजपचे 'ते' आमदारही त्यांना मतदान करणार नव्हते - कदम
भाजपनं विधानसभेत आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतलाय... याचा काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांनी धिक्कार केलाय. भाजपनं पहिल्याच दिवशी लोकशाहीचा आणि घटनेचा खून केलाय अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी दिलीय. तसंच, पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं या नेत्यांनी स्पष्ट केलंय.
Nov 12, 2014, 02:04 PM IST‘पवार’फूल गेम यशस्वी… महाराष्ट्रातही तीन पायांची शर्यत!
कुरघोडीच्या राजकारणातील धूर्त नेते म्हणून सर्वपरिचित असलेल्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची खेळी अखेर यशस्वी झालीय. महाराष्ट्र विधिमंडळात भाजपनं अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतलाय. त्यामुळे, आता महाराष्ट्रातही भाजप, अपक्ष आणि राष्ट्रवादी अशी तीन पायांची शर्यत दिसून येणार आहे.
Nov 12, 2014, 01:22 PM ISTअपडेट : काँग्रेसने अविश्वासदर्शक ठराव आणावा सामोरे जाऊ – मुख्यमंत्री फडणवीस
काँग्रेसला वाटत असेल हे सरकार बेकायदा असेल असे वाटत असेल तर त्यांनी राज्यपाल, राष्ट्रपति,हायकोर्टात जावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे.
Nov 12, 2014, 11:32 AM ISTपाडापाडीत रस नाही - राज ठाकरे
मनसेचा एकमेव आमदार विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आपल्याला पाडा पाडीच्या भूमिकेत रस नाही, सध्या राज्याच्या विकासासाठी स्थिर सरकारची गरज असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
Nov 12, 2014, 11:24 AM ISTशिवसेना विरोधात मतदान करणार, औटींचा अर्ज मागे घेण्याची शक्यता
शिवसेना भाजपच्या विश्वासदर्शक ठरावाविरोधात मतदान करणार असल्याचं, शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं आहे.
Nov 12, 2014, 09:42 AM ISTसेना सरकारमध्ये सामील होण्यात तिढा
शिवसेना सरकारमध्ये सामील होण्याचा तिढा आणखी वाढलाय. कारण आधी विश्वासदर्शक ठराव होईल आणि मग मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
Nov 5, 2014, 10:09 PM ISTदेवेंद्र फडणवीस यांची पहिली परीक्षा ६ नोव्हेंबरला!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 10:08 PM ISTदेवेंद्र फडणवीस यांची पहिली परीक्षा ६ नोव्हेंबरला!
भाजपनं सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाताना, देवेंद्र फडणवीस सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे. ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान विधीमंडळाचं अधिवेशन होणार असून ६ नोव्हेंबररोजी भाजपाला विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
Oct 29, 2014, 10:06 PM ISTविश्वासमतासाठी काय असेल भाजपचं सत्तेचं गणित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 08:12 PM ISTअरविंद केजरीवालांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव
अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलंय. एकूण ३७ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव ‘आप’ सरकारनं जिंकला. विधानसभेत याबाबत मतदान पार पडलं.
Jan 2, 2014, 06:59 PM IST