वॉशिंग मशिन

अरेरे! एकत्र धुतल्यामुळं कपड्यांचे रंग एकमेकांना लागले? डोकं धरण्यापेक्षा पटकन करा 'हे' उपाय

Clothes Cleaning Tips in Marathi: तुमचाही असाच गोंधळ उडतो का? बरं थेट विचारायचं झालं तर कपडे धुताना कधी एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागलाय का? 

 

Aug 8, 2023, 01:53 PM IST

मुंबईकरांसाठी नवी 'सुविधा', कपडे धुणं, आंघोळ-शौचालय फक्त एवढ्या रुपयात

मुंबई महापालिकेने खासगी कंपन्यांच्या सहकार्याने सर्वसामान्यांना एक अनोखी सुविधा द्यायचा उपक्रम हाती घेतलाय.

Dec 17, 2019, 11:36 PM IST

व्हिडिओ : वॉशिंग मशिनमध्ये अडकलं बाळ, आणि...

कर्नाटकमधल्या गुलबर्गा शहरात दोन वर्षांचं बाळ वॉशिंग मशीनमध्ये अडकलं. 

Mar 18, 2016, 10:41 AM IST

वॉशिंग मशिनमध्ये अडकलं बाळ, आणि...

वॉशिंग मशिनमध्ये अडकलं बाळ, आणि... 

Mar 18, 2016, 09:29 AM IST

वॉशिंग मशिनमध्ये अडकलेल्या चिमुरडीची सुखरूप सुटका

चीनच्या होहोट प्रांतात एक अतिशय धक्कादायक घटना घडली. आई कामात व्यस्त असताना वर्षभराची चिमुरडी वॉशिंग-मशीनजीक खेळत होती. त्यावेळी खेळता-खेळता या मुलीचा पाय वॉशिंग-मशीनच्या ड्रायर ट्यूबमध्ये अडकून पडला.

Jan 6, 2015, 11:11 AM IST

तब्बल दीड तास वॉशिंग मशिनमध्ये अडकली चिमुकली!

अमेरिकेत एका कुटुंबातील ११ वर्षाची मुलगी घरातील मुलांबरोबर लपंडाव खेळत असताना वाशिंग मशीनमध्ये अडकली. मुलीला तब्बल ९० मिनिटांनंतर वाशिंग मशीनमधून बाहेर काढण्यात आलं.

Jan 5, 2014, 06:58 PM IST