आरबीआयच्या पतधोरण आढाव्यात व्याज दर जैसे थेच
रिझर्व्ह बँकेनं पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर केला असून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वाढत्या महागाईमुळं रेपो रेटमध्ये बदल करण्यात आलेला नसल्याचं दिसतं आहे.
Feb 8, 2017, 03:52 PM ISTHDFC आणि BOI सह अनेक बँकांनी घटविले व्याजदर
एचडीएफसीसह आणखी काही बँका आणि गृहकर्ज कंपन्यांनी आज आपल्या उधारी दरात ०.९ टक्क्यांनी घट केली आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि व्यावसायिक कर्ज स्वस्त होणार आहे.
Jan 4, 2017, 08:34 PM ISTनोटाबंदीनंतर ठेवीदारांच्या व्याज दरात कपात
नोटाबंदीच्या निर्णायमुळे सध्या देशातल्या सर्वच राष्ट्रीयकृत बँकामध्ये सध्या पैशांचा महापूर आलाय. त्यामुळे आता बँकांनी जमा पैशावरचे व्याज दर कमी करण्यास सुरुवात केलीय.
Nov 17, 2016, 01:37 PM ISTबँकांत जमेलल्या पैशांमुळे व्याज दर कमी होणार?
हजार-पाचशेच्या नोटा रद्द केल्यामुळं नागरिकांनी जुन्या नोटा बँकेत जमा केल्या आहेत. तब्बल तीन लाख कोटींपेक्षा जास्त पैसे बँकांमध्ये जमा झाले आहेत. त्यामुळं कर्जावरील व्याज दर कमी केली जाण्याची शक्यता आहे.
Nov 15, 2016, 02:49 PM ISTमुंबई - रिझर्व्ह बॅंकेने व्याज दरात केली कपात
Apr 5, 2016, 01:50 PM ISTपीपीएफ, सुकन्या योजनासहीत छोट्या बचतीवर आजपासून कमी व्याज
केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा झटका दिलाय. पीएफ, सुकन्या योजनासहीत छोट्या बचतीवर आजपासून कमी व्याज मिळणार आहे.
Apr 1, 2016, 10:03 AM ISTआर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो अच्छे दिन येणार पण...
वर्षाचं बजेट सादर करण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.
Feb 27, 2016, 03:47 PM ISTछोट्या बचत धारकांसाठी बॅडन्यूज, ठेवीवरील व्याज दर कमी होणार!
केंद्र सरकार लघु बचत योजनांचे व्याज दर कमी करण्याची शक्यता आहे.
Feb 12, 2016, 01:35 PM ISTक्रेडिट पॉलिसी जाहीर, तुमच्या व्याज दरांत कपातीची शक्यता
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपल्या व्याज दरांत 0.25 टक्के घट केलीय. त्यामुळे आता रेपो रेट 7.50 वरून 7.25 टक्क्यांवर पोहचलाय.
Jun 2, 2015, 11:39 AM ISTरिझर्व्ह बँकेकडून लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता
येत्या 2 जून रोजी रिझर्व्ह बँक आपली चलनविषयक धोरण अर्थात मॉनिटरी पॉलिसी जाहीर करणार आहे. परंतु, यापूर्वीच व्याज दरांमध्ये कपात झाल्याची खुशखबर मिळू शकते.
May 7, 2015, 04:09 PM ISTग्राहकांपर्यंत लाभ पोहचवल्याशिवाय व्याज दर कपात नाही - आरबीआय
रिजर्व्ह बँकेनं आज जाहीर कलेल्या पतधोरणात रेपो, रिव्हर्स रेपो रेट आणि सीआरआरमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Apr 7, 2015, 02:51 PM IST'ग्राहकांपर्यंत लाभ पोहचवल्याशिवाय व्याज दर कपात नाही'
'ग्राहकांपर्यंत लाभ पोहचवल्याशिवाय व्याज दर कपात नाही'
Apr 7, 2015, 01:12 PM ISTस्वत:चं घर आणि गाडी घ्यायचीय... थोडं थांबा!
जर तुम्ही घर किंवा गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा... कारण, लवकरच तुम्हाला एक गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.
Jun 21, 2014, 10:03 AM IST