कर्जरोख्यांचं व्याज करदात्यांच्या माथी
कर्जरोख्यांचं व्याज करदात्यांच्या माथी
Aug 5, 2017, 09:22 PM ISTपेटीएम झाली बँक, ठेवीवर मिळणार ४ टक्के व्याज
पेमेंट वॉलेटच्या सुविधेनं चर्चेत आलेल्या पेटीएमचं आजपासून पेटीएम बँकेत रुपांतर झालंय.
May 23, 2017, 06:54 PM ISTएसबीआयची खुशखबर, कर्जाच्या व्याजात कपात
देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने कर्जाच्या व्याज दरात 0.15 टक्क्यांची कपात केलीय, त्यामुळे स्टेट बँकेच्या कर्जाचा नवा व्याजदर आता 9.10 टक्के होणार आहे.
Apr 3, 2017, 10:45 PM ISTमोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी खुशखबर, ६६० कोटी रुपयांचे केले कर्जाचे व्याज माफ
मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. मंगळवारी मोदी सरकारने शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ केले आहे.
Jan 24, 2017, 04:25 PM ISTघर, गाडीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ
नोटबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना याचा फायदा देणार आहे. एकानंतर एक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या व्याजदरात कपात करण्याची तयारी दाखवली आहे. एसबीआयननंतर अनेक बँकांनी देखील व्याजदरात कपात केली.
Jan 4, 2017, 09:51 AM ISTपीएफच्या व्याजदरामध्ये झाले बदल
2015-16 या आर्थिक वर्षासाठी पीएफच्या व्याजदरामध्ये बदल करण्यात आले आहेत.
Apr 25, 2016, 07:45 PM ISTसतत नोकऱ्या बदलणाऱ्यांसाठी... मोदी सरकारनं दिली खुशखबर!
भविष्य निधी म्हणजेच पीएफ खातेधारकांसाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं एक खुशखबर दिलीय... बंद पडलेल्या पीएफ खात्यांवरही यापुढे व्याज मिळणार आहे.
Mar 29, 2016, 11:01 PM ISTबचत खातेदारांसाठी गुड न्यूज, ३ महिन्यांनी मिळणार व्याज
तुमचे बॅंकेमध्ये खाते आहे का? असेल तर तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे. यापुढे बॅंकेत सहा महिन्यांऐवजी तीन महिन्यांनी व्याज मिळणार आहे. म्हणजेच वर्षात चार वेळी व्याज तुमच्या अकाऊंडमध्ये जमा होईल.
Mar 15, 2016, 06:58 PM ISTया आमिषाला बळी पडू नका
कमी व्याजदरात कर्ज देण्याची कोणी ऑफर दिली तर या आमिषाला बळी पडू नका.
Mar 10, 2016, 09:59 PM ISTअमेरिकेतील 'फेडरल रिझर्व्ह बँके'च्या व्याजच्या दरात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 11:19 AM IST'मुद्दलाएव्हढंच व्याज वसूल करा', मंत्री दादाजी भुसे यांच्या बँकांना सूचना
'मुद्दलाएव्हढंच व्याज वसूल करा', मंत्री दादाजी भुसे यांच्या बँकांना सूचना
Oct 14, 2015, 09:48 PM ISTघरात पडलेल्या सोन्यावर 'सुरक्षित' कमाई!
तुमच्या घरात सोनं पडून असेल तर ते सोनं सरकारकडे ठेवून तुम्ही व्याज मिळवू शकता... हे व्याज तुम्ही नगदी स्वरुपात अथवा सोन्याच्या रुपात मिळवू शकता. तसंच आनंदाची बातमी म्हणजे या मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.
May 20, 2015, 02:50 PM ISTतुमच्याकडी सोने ठेवा बॅंकेत, सोन्यावर मिळणार व्याज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 11:10 AM ISTगुडन्यूज, तुमच्याकडील सोने ठेवा बॅंकेत, मिळणार व्याज
देशातील मोठ्या देवस्थानांनी त्यांच्याकडे असलेलं सोनं सरकारकडे अनामत म्हणून जमा करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. सोनं बॅंकेत जमा केल्यावर त्यावर आकर्षक व्याजही मिळणार आहे.
Apr 10, 2015, 08:58 AM ISTकर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता
घसरणारा रुपया आणि महागाई दरात होत असलेली घट पाहता कर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय.
Dec 16, 2011, 03:34 AM IST