व्हायरल फोटो

सोशल मीडियावरील या व्हायरल फोटोमागचे सत्य

सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येत असल्याच्या घटना घडतायत. गुवाहाटीमध्ये गटारात नोटांचा खच पडलेला आढळला, तर पुण्यात कचऱ्या महिला सफाई कामगाराला रोख रक्कम आढळली. गंगेतही मोठ्या प्रमाणात नोटा फेकल्याचे समोर आले. 

Nov 15, 2016, 02:23 PM IST

सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल मेंदीच्या फोटोमागचे सत्य

सध्या सोशल मीडियावर मेंदीच्या एका फोटोने सर्वांनाच हैराण केलेय. या फोटोत मेंदीमुळे हातावर मोठया प्रमाणात जखमा झाल्याचे दिसतेय. चायनीज मेंदीमुळे हा प्रकार घडल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरतोय.

Oct 23, 2016, 10:05 AM IST

डेव्हिड कॅमेरुन यांचा 'तो' फोटो व्हायरल

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. कॅमरून यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा २००७ मधील घरसामान शिफ्टिंग करतानाचा फोटो व्हायरल होतोय. हा फोटो पुन्हा एकदा एवढ्या वर्षांनी सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

Jul 14, 2016, 10:54 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल मोदींच्या त्या फोटो मागचं सत्य

काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जर्मनच्या चान्सलरने पंतप्रधान मोदींसोबत हात मिळवला नाही अशी चर्चा यामागे सुरु होती पण या मागचं सत्य काही वेगळंच आहे.

Jun 4, 2016, 11:31 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर पहिल्यांदा बोलला नेहरा

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून आशिष नेहरा आणि विराट कोहली यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत नेहरा एका कार्यक्रमात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला पुरस्कार देताना दिसतोय. नेहराच्या म्हणण्यानुसार विराट कोहलीमुळे हा फोटो व्हायरल झालाय. 

May 27, 2016, 11:27 AM IST

सोशल मीडियावर हा फोटो होतोय प्रचंड व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना डोकं खाजवावं लागलं की हे कसं शक्य आहे. तुम्ही या फोटोला पाहताच कंफ्यूज झाले असाल. यामध्ये मुलाची आणि मुलाची स्थिती कशी आहे हे ओळखताच येत नाही आहे.

May 25, 2016, 07:18 PM IST

या व्हायरल फोटोमागचं खर सत्य

सोशल मीडियावर सध्या एका मुलीचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. मात्र या फोटामागचं सत्य ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

Apr 17, 2016, 09:46 AM IST