व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होतेय पाणीपुरी खायची ही हटके स्टाईल

पाणीपुरी ही अनेक  मुंबईकरांच्या आवडीचा विषय आहे.

Sep 22, 2017, 05:44 PM IST

झिंगाटचं आफ्रिकन व्हर्जन होतय व्हायरल

गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळेंच्या 'सैराट'ने सगळीकडे धुमाकूळ घातला. अनेक भाषांमध्ये त्याचे रिमेकही येऊ लागले. त्यातील झिंगाट गाण्यावर तरुणांई थिरकली. पण आज एका वर्षानंतरही या गाण्याची क्रेझ काही कमी झाली नाही.  

Sep 18, 2017, 07:54 PM IST

हनीप्रीतचा मोबाईल नंबर सोशल मीडियावर व्हायरल

साध्वी बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिम 20 वर्षासाठी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याच्या अटकेनंतर अनेक माहिती हळूहळू अघडकीस येत आहे. राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत अद्यापही फरार आहे. हरियाणा पोलिसांना हनीप्रीत मिळू शकलेली नाही पण तिचा मोबाईल नंबर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Sep 12, 2017, 03:53 PM IST

दिव्यांकाच्या निधनाची बातमी झाली व्हायरल, अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सून आणि इशी माच्या नावाने ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या मृत्यूबाबत सध्या सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जातायत.

Sep 3, 2017, 09:43 PM IST

बाप्पाचा हा फोटो होतोय 'व्हायरल'!!

गणेशोत्सव उत्सवाची धूम आता सगळीकडे पाहायला मिळते. अवघ्या एका आठवड्यावर हा सण येऊन ठेपलाय. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी दिसत असताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Aug 18, 2017, 06:48 PM IST

'या' आमदाराने केली फेरीवा-याला मारहाण

पद आणि सत्ता एखाद्या व्यक्तीला गर्व वाटण्यास सुरुवात होते त्यावेळी काय होतं याचं उदाहरण पश्चिम बंगालमध्ये पहाण्यास मिळालं. 

Aug 16, 2017, 10:21 PM IST

पुरात तिरंग्याला अनोखी 'सलामी' होतेय व्हायरल

जिथे संपूर्ण देश आपला ७१ वा स्वातंत्र्यता दिवस साजरा करत असताना सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. जो या देशातील दुसरं भयान वास्तव आपल्यासमोर ठेवत आहे. या फोटोची चर्चा सध्या सगळीकडेच होत आहे. 

Aug 15, 2017, 03:23 PM IST

'Sarahah App'का होतयं ट्रेंडिंग ? काय आहेत साईड इफेक्ट्स?

हल्ली सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड आलेला दिसतोय. यामध्ये प्रत्येकजण त्याला आलेला मेसेज पब्लीकली शेअर करताना दिसतोय. कोणी मेसेज पाठवलाय या बद्दल मेसेज आलेल्याला कोणतीच माहिती नसते पण तो परफेक्ट अंदाज बांधण्याचा प्रयत्न करीत असतो. ही कमाल साराहाह या मजेशीर अॅप्लीकेशनची आहे. सध्या हे अॅप सर्वाधिक चर्चेत आहे. तुम्ही ही बातमी वाचेपर्यंत ‘साराहाह’ची लिंक तुमच्या फेसबुक फ्रेंड्सनी शेअर केली असेलच. तुम्हाला अजुनही याबद्दल माहिती नसेल तर ती लिंक नक्की बघा.  गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर Sarahah च्या लिंक्सचा पूर आला आहे. या लिंकवर क्लिक करा आणि साईन इन करुन तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातला प्रश्न विचारु शकता किंवा तुमच्या मनातली भावना मांडू शकता.

Aug 13, 2017, 10:30 AM IST

बॉलीवूडच्या या खलनायकाची झाली अशी अवस्था...बघून तुम्हाला धक्का बसेल

९० च्या दशकामध्ये बॉलीवूड आणि दक्षिणेतल्या बहुतेक चित्रपटात दिसणारे खलनायक म्हणजे रामी रेड्डी.

Aug 6, 2017, 04:12 PM IST

हा बाल कीर्तनकार सोशल मीडियावर व्हायरल होतोय...

बालकीर्तनकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा बालकिर्तनकार आपल्या कीर्तनात खूप चांगली आणि व्यवस्थित उदाहरणं देतो.

Aug 4, 2017, 08:31 PM IST

या तरूणीच्या फ्री स्टाईल नृत्याने सगळ्यांची मन जिंकली

दिल्लीतील शीतल पेरी या तरूणीचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये शीतल खूपच जबरदस्त नृत्य करताना दिसते आहे. तिच्या या नृत्याने लोकांची मन जिंकली आहे.

Aug 2, 2017, 12:13 PM IST

ड्युटीदरम्यान नमाज पठण करतानाचा हा फोटो होतोय व्हायरल

दहशतवादाशी लढणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे उदाहरण समोर आलेय. सोशल मीडियावर सध्या हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणारा फोटो व्हायरल होतोय.

Jul 30, 2017, 12:42 PM IST

नवऱ्याने हा फोटो पाहून बायकोला सोडचिठ्ठीच दिली

पतीने पत्नीचा हा फोटो पाहिला आणि थेट तिला सोडचिठ्ठी दिली. फारकत देण्याचं कारण तुम्हाला या फोटोत दिसेल.

Jul 23, 2017, 04:06 PM IST

ड्रेसिंग रूममध्ये जाऊन फॅननं अजिंक्य रहाणेला केलं किस

क्रिकेटच्या दुनियेत ड्रेसिंग रूममध्ये अनेक गुपितं दडलेली असतात. 

Jul 18, 2017, 11:12 PM IST