व्हिडिओ व्हायरल

वाळू माफियांची तलाठ्याला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

गोदावरी नदीतून बेकायदेशीर पणे वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्या तलाठ्याला बेदम मारहाण करीत ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार गेवराई तालुक्यात घडल्याने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. 

Jun 30, 2018, 09:15 PM IST

दारु पिल्याने असे होतात लिव्हरचे हाल, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ...

May 22, 2018, 09:02 PM IST

सलमान खान दिग्दर्शक तर अनिल कपूर कॅमेरामन, व्हिडिओ व्हायरल

अबुधाबीमध्ये सिनेमाचं शूट सुरू असतानाचा हा व्हिडिओ आहे. 

May 20, 2018, 08:42 AM IST

प्रिया प्रकाशचा नवा व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओत तिने डोळ्यांचा अभिनय केला नाहीए पण..

May 20, 2018, 07:40 AM IST

भोजपुरी सनी लीयॉनीच्या व्हिडिओ होतोय व्हायरल

आपला चेहरा सनीशी मिळतो अस तिला वाटू लागलं. तेव्हापासून ती सनीला आपलं रोल मॉडेल मानू लागली. 

May 17, 2018, 01:33 PM IST

कर्नाटकातील घडामोडींनंतर महाभारतातला हा व्हिडिओ व्हायरल

कर्नाटकातील घडामोडींनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

May 16, 2018, 04:12 PM IST

मंगळावर हॅलिकॉप्टर उडवणार नासा, व्हिडिओ व्हायरल

नासा आपल्या मंगळ ग्रहाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पात आणखी एक यश मिळविण्याच्या तयारीत आहे. 

May 12, 2018, 02:35 PM IST

राहुल द्रविडच्या साधेपणाचं होतयं कौतुक, व्हिडिओ व्हायरल

स्पेशल बॉक्समध्ये न बसता तो सर्वसाधारण नागरिकांमध्ये जाऊन बसून मॅच पाहत होता.

Apr 30, 2018, 06:50 PM IST

राहुल गांधींवर 'वंदे मातरम' चा अपमान केल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

 भाजपातर्फे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ समोर आणण्यात आलाय.

Apr 27, 2018, 10:32 PM IST

विजयानंतर ड्युटीवर पोहोचला धोनी, जीवाचा व्हिडिओ व्हायरल

महेंद्रसिंगच्या नेतृत्वाखाली कोहलीच्या बंगळूरच्या टीमला धूळ चारली. यानंतर लगेचच तो ड्युटीवर रुजू झाला. 

Apr 26, 2018, 06:12 PM IST

शिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवरमध्ये मारामारी, व्हिडिओ व्हायरल

 एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये शिल्पा आणि सुनील ग्रोवर मारामारी करताना दिसत आहेत. 

Apr 26, 2018, 02:53 PM IST

चंद्रपूर | लाचखोर पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 23, 2018, 07:43 PM IST