शतपावली

जेवणानंतर शतपावली चालण्याचे आरोग्यदायी फायदे

अनेकजण दिवसभर काम करून रात्रीच्या वेळेस घरी पोहचतात. अशावेळेस जेवणानंतर टीव्हीसमोर लोळतच झोपी जातात. बसून काम करण्याची जीवनशैली आणि धकाधकीचं जीवन यामधून अनेकांना व्यायाम  करण्याचा वेळ मिळत नाही.   

Dec 2, 2017, 10:08 PM IST