Loksabha Election 2019 : पहिल्या यादीसाठी भाजपाची 'रात्रीस बैठक चाले'!
'या' उमेदवारांना मिळू शकतं तिकीट, सूत्रांची माहिती
Mar 17, 2019, 09:17 AM IST
भाजप खासदार विरोधकांच्या व्यासपीठावर, पक्षाकडून कारवाईचे संकेत
भाजप खासदार विरोधकांच्या व्यासपीठावर दिसून आले. एवढ्यावर न थांबता त्यांनी आपल्याच सरकावर जोरदार हल्लाबोल चढवला.
Jan 19, 2019, 05:17 PM IST'भाजपवर टीका करायची असेल तर शत्रुघ्न सिन्हांनी पक्षात राहू नये'
नरेंद्र मोदी यांनीही कधीही चहा विकला नाही.
Jan 17, 2019, 03:15 PM ISTडिअर जिंदगी : माफीचा अधिकार वापरला असता तर बरं झालं असतं!
माफी मिळणे हे तुमच्या हातात नाही, पण माफ करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, या अधिकारापासून स्वत:ला वंचित ठेवू नका!
Dec 12, 2018, 06:01 PM ISTहोय! मी बंडखोर आहे, भाजपने काढून टाकावे : शत्रुघ्न सिन्हा
मला तुम्ही भीती दाखवू शकत नाही. मी जनतेकडून निवडून आलेला आहे. मी कशाला भाजप सोडू, तुम्हाला मला काढायचे असेल तर काढून टाका, असे थेट आव्हान बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला दिलेय.
Sep 22, 2018, 09:13 PM ISTशत्रुघ्न सिन्हा यांचं तिकीट कापून या नेत्याला तिकीट देणार
लोकसभा निवडणूक जवळ येत असताना, राजकीय वातावरण देखील तापत आहे. एनडीएमधील जागावाटप आणि उमेदवारांची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.
Sep 19, 2018, 06:54 PM ISTशत्रुघ्न सिन्हा या पक्षाकडून लढणार लोकसभेची निवडणूक
भाजपवर टीका करण्याची एकही संधी शत्रुघ्न सिन्हा सोडत नाहीत.
Jun 14, 2018, 07:41 PM ISTकिर्ती आझाद यांचे काँग्रेस प्रवेशाचे संकेत
आत्तापर्यंत काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या.
Jun 14, 2018, 05:03 PM ISTहा राजकारणी आहे शत्रुघ्न सिन्हांचा सगळ्यात चांगला मित्र
भाजपचे खासदार असलेले शत्रुघ्न सिन्हा मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
Apr 19, 2018, 10:28 PM ISTशत्रुघ्न सिन्हांच्या बंगल्यावर बीएमसीची कारवाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 02:25 PM IST... तर पराभवाची जाबदारी कोण घेणार?; भाजप नेत्याचा मोदींवर निशाणा
हा निशाणा साधताना सिन्हांनी मोदींचा थेट उल्लेख टाळला आहे.
Dec 13, 2017, 03:16 PM ISTगुजरात: 'बहाणे बंद करा गुजरातच्या विकासावर बोला', शत्रुघ्न सिन्हांची मोदींवर तोफ
गुजरात निवडणुकीत कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी भजपला घेरले असतानाच मोदींना आता आपल्या घरातूनही धक्के बसू लागले आहेत.
Dec 11, 2017, 03:33 PM ISTशत्रुघ्न सिन्हा यांनी बिग बी, आमीर, शाहरूखवर केला हल्लाबोल
बॉलिवूड अभिनेता आणि नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पद्मावती चित्रपटाच्या वादात उडी घेतली आहे.. या वादावर अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी का गप्प आहे असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला आहे.
Nov 22, 2017, 08:49 PM ISTम्हणून शत्रुघ्न सिन्हांनी 'दीवार' आणि 'शोले' अजून पाहिला नाही
शत्रुघ्न सिन्हा यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून पाऊल ठेवले.
Nov 13, 2017, 10:08 AM IST