शरद पवार

शरद पवार यांची आजच्या दिवशी संसदीय कारकिर्दीला झाली होती सुरुवात

गेली ५४ वर्ष शरद पवार हे संसदीय राजकारणात असून 22 फेब्रुवारी 1967 रोजी त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली होती. 

Feb 22, 2021, 05:48 PM IST

शरद पवारांचा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर पवारांचा निर्णय

Feb 22, 2021, 01:30 PM IST

शेतकऱ्यांचा उद्रेक केंद्र सरकारमुळेच - शरद पवार

 पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक सरकारने करू नये, असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.  

Jan 27, 2021, 08:02 AM IST

आंदोलक शेतकरी कायदा आणि सरकारला उद्धवस्त करतील- शरद पवार

शरद पवारांचा केंद्र सरकारला इशारा

Jan 25, 2021, 04:05 PM IST
 Igatpuri Thousands Of Adivasi Farmer March To Mumbai Begins To Support Farmers Protest PT3M26S

नाशिक | २५ जानेवारीला रॅलीत शरद पवार सहभागी होणार

नाशिक | २५ जानेवारीला रॅलीत शरद पवार सहभागी होणार

Jan 24, 2021, 10:10 AM IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण

बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena founder Balasaheb Thackeray ) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे  (Grand statue of Balasaheb Thackeray) अनावरण आज सायंकाळी ६ वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, फोर्ट येथे होणार आहे.

Jan 23, 2021, 07:21 AM IST

शरद पवार म्हणाले, मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं !

राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला.  

Jan 22, 2021, 12:18 PM IST

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत ताकद देणार - शरद पवार

 दिल्लीत शेतकरी आंदोलनाला (Farmers Agitating In Delhi ) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाठिंबा दिला आहे.  

Jan 22, 2021, 11:56 AM IST

शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट

 शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट 

Jan 21, 2021, 01:57 PM IST

शरद पवारांचे मोठे वक्तव्य, धनंजय मुंडे आरोपांवर विश्वास नाही !

 मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याप्रकरणी शरद पवार (Sharad Pawar) यांनीही मोठे वक्तव्य केले आहे. 

Jan 21, 2021, 07:52 AM IST

कितीही आरोप केले तरी महाविकासआघाडी सरकार भक्कम - संजय राऊत

 कितीही आरोप केले तरी महाविकासआघाडी सरकार (Maha vikas Aghadi Government) भक्कम आहे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.  

Jan 15, 2021, 03:49 PM IST

धनंजय मुंडे यांच्याबाबत संपूर्ण पोलीस चौकशीनंतर निर्णय - शरद पवार

राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. मात्र...

Jan 15, 2021, 02:00 PM IST

नवाब मलिक यांच्यावर थेट आरोप झालेले नाहीत - शरद पवार

मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अभय देण्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले आहे.  

Jan 14, 2021, 03:43 PM IST

आरोपानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

मी माझे म्हणणे स्पष्टपणे सांगितले आहे. पक्षप्रमुख म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटलो आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे.

Jan 14, 2021, 02:41 PM IST

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल - शरद पवार

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील आरोपानंतर राजकारणात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत.  

Jan 14, 2021, 02:16 PM IST