महाविकास आघाडी सरकार किती वर्ष चालणार? शरद पवार म्हणाले...
महाविकास आघाडी सरकारला ( Maha Vikas Aghadi Government) वर्षपूर्ती झाली.
Dec 3, 2020, 07:10 PM ISTसरकार पाडण्याच्या अफवा उठवल्या गेल्या - अजित पवार
सर्वांना सोबत घेऊन समर्थ महाराष्ट्र (Maharashtra) घडविणार आहोत. विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
Dec 3, 2020, 05:59 PM ISTती पहाट नव्हती, तो अंध:कारच होता, 'त्या' शपथविधीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
ही ऐतिहासिक पहाट राज्याच्या राजकारणात कायमची नोंदवली गेली. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
Nov 23, 2020, 01:03 PM ISTVideo : शरद पवार आणि कुटुंबीयांनी असा साजरा केला दिवाळी पाडवा
बारामतीतील गोविंद बागेत पार पडला पाडवा
Nov 17, 2020, 07:02 AM IST
शरद पवार यांची पत्रातून भावनिक बाजू समोर, आठवणींना दिला उजाळा
शरद पवार. (Sharad Pawar) महाराष्ट्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आणि नेता. परंतु त्यांनी एक पत्र लिहिले आणि त्यांची दुसरी बाजु समोर आली. या पत्राचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.
Nov 14, 2020, 12:52 PM ISTअर्णब गोस्वामींच्या अटकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया
संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.
Nov 10, 2020, 07:50 PM IST
पवारांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे ही अपेक्षा - रविकांत तूपकर
रविकांत तुपकर यांनी पाहणी दौरा करणाऱ्या नेत्यांवरही टीका
Oct 30, 2020, 04:10 PM ISTराज ठाकरेंनी राज्यपालांचा सल्ला ऐकून शरद पवारांना केला फोन
वाढीव वीज बिलांबाबत फोनवर चर्चा
Oct 30, 2020, 02:41 PM ISTखडसे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपाचा हा बालेकिल्ला ढासळला?
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये भाजपनं पक्षबांधणीसाठी बैठक घेतली. या बैठकीला
Oct 29, 2020, 10:01 PM ISTसरकार सत्तेवर आणल्याचा शरद पवारांना पश्चाताप?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
घटनात्मक पदावर असलो तरीही ........
Oct 29, 2020, 08:13 PM ISTशरद पवारांचे राज्यपालांना खोचक पत्र
शरद पवार राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात..
Oct 28, 2020, 03:17 PM ISTकांदा लिलाव : शरद पवार यांची यशस्वी मध्यस्थी, उद्यापासून कांदा खरेदी
कांदा उत्पादकांना दिलासा देणारी बातमी.
Oct 28, 2020, 02:44 PM IST'Hats Of शरद पवार'! पंकजा मुंडे यांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण
शरद पवार यांच्या कामाबाबत पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे कौतुक केले होते.
Oct 28, 2020, 01:49 PM ISTऊसतोडीवर तोडगा ... आता शरद पवारांचा मोर्चा कांद्यासाठी नाशिककडे...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊसतोडणीच्या दरावर तोडगा काढल्यानंतर आता नाशिककडे आपला मोर्चा वळवलाय. उद्या पवारांचा नाशिक दौरा आहे. या दौऱ्यात ते कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेणार आहेत.
Oct 27, 2020, 08:37 PM ISTउपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण
थकवा व अंगात कणकण असल्यानं ४ ते ५ दिवस अजित पवार होम क्वारंटाईन होते.
Oct 26, 2020, 11:29 AM IST