शाळा

'शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश न देणाऱ्या शाळांवर कारवाई'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश न देणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश  दिले आहेत. 

May 11, 2015, 11:38 PM IST

१० पटांपर्यंतच्या सरकारी शाळा बंद होणार?

१० पटांपर्यंतच्या सरकारी शाळा बंद होणार?

May 8, 2015, 09:27 PM IST

राज्यातील शाळांचा पाच दिवसांचा आठवडा

राज्यातील शाळांना यापुढे पाच दिवसाचाच आठवडा असणार आहे. हा नियम पहिली ते पाचवीपर्यंत लागू असणार आहे. राज्याच्या शिक्षण सचिवांनी या नियमाला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी तसे लेखी काढलेत. 

Apr 30, 2015, 11:47 AM IST

'राईट टू एज्युकेशन'चे तीन तेरा...

'राईट टू एज्युकेशन'चे तीन तेरा... 

Apr 17, 2015, 05:45 PM IST

चक्क शाळेत शिक्षकांची दारु-मटण पार्टी, महिला शिक्षकही सहभागी

चक्क शाळेत शिक्षकांची दारु-मटण पार्टी झोडली तीही शाळेला सुट्टी देऊन. या पार्टीत महिला शिक्षकही सहभागी होत्या. याप्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

Apr 17, 2015, 12:11 PM IST

...जेव्हा अक्षय कुमार रांगेत उभा राहतो

सेलिब्रिटिज असो किंवा राजकारणी यामंडळीना अनेक ठिकाणी  व्हीआयपी ट्रिटमेन्ट दिली जाते, अथवा ती मिळावी असा त्यांचा आग्रह असतो. मात्र याच व्हीआयपी कल्चरला बाजूला केलंय बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने. 

Apr 4, 2015, 12:54 PM IST