निवडणूक जाहीर होण्यास उशीर, शाळा-कॉलेज परीक्षांवर परिणाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2014, 04:54 PM ISTनिवडणूक जाहीर होण्यास उशीर, शाळा-कॉलेज परीक्षांवर परिणाम
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होत नसल्याने त्याचा परिणाम शाळा आणि कॉलेजच्या परीक्षांवर होत आहे. निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचा अंदाज आहे.
Sep 10, 2014, 03:26 PM ISTविरोधानंतर शाळांतील मोदींची भाषण सक्ती मागे
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिक्षक दिनाचं भाषण विद्यार्थ्यांना दाखवण्याची सक्ती नाही, असं राज्य शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केलंय. तशा स्वरुपाची माहिती मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी राज्यांना दिलीय. पण काही दिवसांपूर्वी मोदींचं भाषण शाळांमध्ये दाखवणं बंधनकारक असल्याचा फतवा निघाल्यानं शाळांमध्ये धावपळ सुरू होती. अनेक ठिकांणी मोदींच्या भाषणाच्या सक्तीला विरोध होत होता.
Sep 5, 2014, 09:03 AM ISTनाशिकमधीळ शाळांत मोदी भाषणासाठी धावपळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2014, 08:01 AM ISTशिक्षक दिन, मोदींचे भाषण ऐकण्यासाठी रंगीत तालीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2014, 08:01 AM ISTदुसरीतल्या विद्यार्थीनीवर भर दुपारी शाळेतच बलात्काराचा प्रयत्न
मुली आणि महिला कुठंच सुरक्षित नाहीत हे सिद्ध करणारं आणखी एक उदाहरण म्हणजे मुंबईतल्या शाळेत घडलेली एक संतापजनक घटना. सायन येथिल एका शाळेत सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. विशेष म्हणजे शाळेतच्या सुरक्षा रक्षकानेच हे घाणेरडं कृत्य केलंय.
Sep 4, 2014, 08:36 PM ISTमोदी सरकारचा फतवा, शाळांना भाषण एेकण्याची सक्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2014, 05:54 PM ISTशाळेच्या मुलांनी बनवल्या गणेशमूर्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 08:41 PM ISTआता, जिल्हा परिषदेच्या शाळांतही ई-लर्निंग!
आता, जिल्हा परिषदेच्या शाळांतही ई-लर्निंग!
Aug 12, 2014, 08:41 PM ISTइंग्रजी शाळांनी गणपतीची सुट्टी द्यावी, मनसे आक्रमक
Jul 31, 2014, 10:02 AM ISTनळाच्या पाण्यावर मोबाइल होतो चार्ज!
शिरसोलीसारख्या छोट्याशा गावातल्या मुलांनी काही भन्नाट उपकरणे तयार केली आहेत. बारी विद्यालयाच्या मुलांनी काहीतरी भन्नाट करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांना साथ मिळाली विज्ञानचे शिक्षक सतीश पाटील यांची. टाकाऊ पासून टीकाऊ वस्तू कशा बनवायच्या हे यांच्या कडून शिकल पाहीजे.
Jul 27, 2014, 09:03 PM IST