शाहरुख खान

शाहरुख खानच्या लेकीला मिस्ट्री बॉयच्या मिठीत पाहून चाहते हैराण; फोटो व्हायरल

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात

Dec 14, 2022, 04:43 PM IST

Pathan Movie: गाणं 'बेशरम रंग', मग दीपिकाला केशरी रंगाचेच कपडे का? सोशल मीडियावर नव्या वादाला सुरुवात

Shahrukh Khan-Deepika Pathan Song : दीपिका पादुकोणला तिच्या बेशरम रंग ( Besharam Rang ) या गाण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. तिच्या बोल्ड लूकवरुन तिच्यावर टीका करण्यात येत आहे.

Dec 13, 2022, 04:15 PM IST

अभिनेता शाहरुख खान हज यात्रेवर, सोशल मीडियावर व्हायरल होतोय Video

Shah Rukh Khan चे हज यात्रेचे व्हिडिओ आणि फोटोज होतायत व्हायरल, सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

Dec 1, 2022, 10:36 PM IST

मुंबई विमानतळावर Shahrukh Khan मोठ्या अडचणीत; खरंच त्यानं इतका मोठा गुन्हा केलाय?

जाणून घ्या मुंबई विमानतळावर नक्की काय झालं आहे.

Nov 12, 2022, 03:16 PM IST

Aryan Khan करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री? किंग खान बोलता बोलता सांगून गेला...

Shah Rukh Khan Film: शाहरूख खानने एक सुचक वक्तव्य केलंय, ज्यावरून तो त्याच्या एका चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आपल्या मुलाला उतरवू शकतो असं दिसतं.

Nov 6, 2022, 10:53 PM IST

शाहरुख खानला खरेदी करताच, प्रीती झिंटाने व्यक्त केला आनंद, पाहा व्हिडिओ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल त्याला खरेदी करण्यासाठी इच्छूक होते.

Feb 18, 2021, 06:49 PM IST

Gauri Khan's 50th birthday: शाहरुखच्या पत्नीबद्दल 'या' खास गोष्टी माहितीयेत?

गौरी खान आणि शाहरुख खान हे कलाविश्वातील एक स्टार कपल आहे. 

 

Oct 8, 2020, 05:55 PM IST

सुहानाने सावळ्यावरून ट्रोल करणाऱ्यांना दिलं चोख प्रत्युत्तर

'आपण भारतीय आहोत आणि भारतीयांचा रंगा हा नैसर्गिकरित्या सावळा असतो. '

 

 

Sep 30, 2020, 11:28 AM IST

'बीग बीं'ना कोरोना झाल्यानंतर शाहरुखने घेतला धसका, केलंय असं काही..

शाहरुखने देखील स्वत:च्या बंगल्यापासून सुरक्षिततेची काळजी घेण्यास सुरुवात केलीय. 

Jul 20, 2020, 02:30 PM IST

'सुशांतच्या आत्महत्येहवर तीनही खान शांत का?', स्वामींचा निशाणा

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये होत असलेल्या भेदभावाबाबत अनेक आरोप आणि टीका केल्या जात आहेत. 

Jul 11, 2020, 03:53 PM IST

शाहरुख-सैफला 'शट अप' म्हणणं नील नितीन मुकेशच्या करियरवर बेतलं ?

नील नितीन मुकेश सध्या सोशल मीडियात चर्चेत आलायं. 

Jun 16, 2020, 04:03 PM IST

आईच्या मृतदेहाशी खेळणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल; शाहरुखने उचचलं हे पाऊल

त्या चिमुकल्याला आपली आई या जगातच नाही, याची जराही त्याला कल्पनाही नव्हती. 

Jun 2, 2020, 03:14 PM IST

चित्रपट विश्वाला अलविदा करण्याविषयी शाहरुखचं लक्षवेधी वक्तव्य

हिंदी कलाविश्वात आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता शाहरुख खान याच्या लोकप्रियतेविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत, राहुल, राज, कोच कबीर, डॉन अशा अनेक भूमिका साकारत शाहरुख खऱ्या अर्थाने अभिनय जगतावर आपलं अधिपत्य सिद्ध केलं. असा हा अभिनेता सध्याच्या काळात त्याच्या कुटुंबासमवेत काही खास क्षण व्यतीत करत आहे. 

Apr 21, 2020, 05:44 PM IST

Corona : आरोग्य सेवकांसाठी शाहरुख खानकडून मोठी मदत

वाचून तुम्हालाही वाटेल त्याचा अभिमान 

 

Apr 14, 2020, 02:54 PM IST

शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'

आजच्या घडीला ती चित्रपट विश्वात फारशी सक्रिय नसली तरीही.... 

Feb 15, 2020, 02:59 PM IST