शिक्षण खातंही भस्मसात आता काय होणार

शिक्षण खातंही भस्मसात.. आता काय होणार?

मंत्रालयाच्या चौध्या मजल्याला गुरूवारी आग लागली. या आगीत अनेक मंत्र्यांची कार्यालये भस्मसात झाले. यातून राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे कार्यालयही आगीच्या भक्ष्य बनले.

Jun 23, 2012, 10:51 PM IST