किती झालं आहे साऊथच्या या स्टार अभिनेत्रींचं शिक्षण?
अशाच काही स्टार अभिनेत्रींच्या शिक्षणाबद्दलही माहिती आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Jan 5, 2018, 01:02 PM ISTसरकारकडून शिक्षणाचा बाजार, अजित पवारांची जळजळीत टीका
राज्य सरकार संस्थाचालकांना दरोडेखोर तर शिक्षकाला चोर समजून वागवणूक देतंय, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगावात सरकारवर केलीय.
Dec 29, 2017, 02:27 PM ISTगुजरातमध्ये शिक्षण, आरोग्य सेवा महाग - राहुल गांधी
मोदी हे विकासाबाबत खोटे बोलत आहेत. विकासाचे चित्र रंगवले जातेय, अशी टीका करत गुजरातमध्ये आरोग्य, शिक्षण सेवा महाग आहेत, यावर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोट ठेवले.
Dec 12, 2017, 02:13 PM IST'जिल्हा परिषद शाळा' की 'कोंडवाडे' ?
राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारती या इंग्रजांच्या काळात बांधण्यात आल्या, या इमारतींची छपरं ही कौलारू आहेत. या इमारतींच्या भिंती आजही भरभक्कम आहेत.
Oct 7, 2017, 11:46 AM IST'इंग्रजी'च्या नावाखाली शिक्षणाचं दुकान
रोज दैनंदिन जीवनात अऩेक समस्या उद्धभवत असताना, त्यात शिक्षण हे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
Sep 28, 2017, 06:57 PM ISTमुंबई । आता राज्यातील शाळांसाठी केआरए
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 10:39 AM ISTभाजप सरकारकडून मदरशांना ५० हजारांचे अनुदान
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्यातील मदरशांना खुश करण्याची घोषणा केलेय. मदरशांना आता वर्षाला ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केलेय.
Sep 23, 2017, 11:14 PM IST'जोहरा तुझी स्वप्न मी पूर्ण करीन'
अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एएसआय अब्दुल राशिद शहीद झाले.
Sep 5, 2017, 03:43 PM ISTमुंबई | कुलगुरू निवड समितीच घोळात, दर्जेदार कुलगुरूची निवड होणार कशी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 09:36 PM ISTशिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा, ५ हजार कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा
राज्यातील शिष्यवृत्ती घोटाळ्याची व्याप्ती तब्बल ५ हजार कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
Aug 17, 2017, 07:24 PM IST८० टक्के उपस्थिती नसल्यास बारावीची परीक्षा मुकणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 10:54 AM ISTशिष्यवृत्तीत कपात, ओबीसी विद्यार्थ्यांसमोर मोठं प्रश्नचिन्ह
केंद्र सरकारने मागील दोन वर्षात ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी कपात केली आहे. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 'झी मिडिया'ला उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार तीन वर्षांपूर्वी दिलेल्या ५०० कोटींच्या अनुदानाला केंद्र सरकारने मोठी कात्री लावली असून यंदा केंद्राने केवळ ५४ कोटी रुपयांची रक्कम ओबीसी शिष्यवृत्तीसाठी दिली आहे.
Jul 27, 2017, 03:00 PM ISTअमरावती : सोनोराच्या शाळेत दोन खोल्यांत सात वर्ग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 08:43 PM ISTओपन स्कूलला मुख्याध्यापक संघटनेचा विरोध
मुख्याध्यापक संघटनेनं मुक्त शाळा अर्थात ओपन स्कूलला विरोध दर्शवलाय. मराठी शाळा बंद करण्याचा हा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुख्याध्यापक संघटनेनं केलाय.
Jul 15, 2017, 03:20 PM ISTसैराटची अभिनेत्री आता पुण्यात शिक्षण घेणार
रिंकू कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार याविषयी जरी उत्सुकता लागून असली, तरी रिंकूला सध्या तरी हवं ते कॉलेज मिळेल याची शक्यता फारच कमी आहे.
Jun 26, 2017, 04:02 PM IST