शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी
शिमगोत्सवासाठी कोकणकडे निघालेल्या चाकरमानींसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेनं दोन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 2, 2017, 09:47 AM ISTरायपाटण गावात शिमगोत्सवाची अनोखी सांगता
राजापूरजवळच्या रायपाटण गावात शिमगोत्सवाची अनोखी सांगता, उभा आणि आडवा रोंभाट खेळाचा थरार, मानाच्या नारळासाठी बारा वाड्यांच्या तरुणांमध्ये चुरस
Apr 8, 2016, 10:50 AM ISTसेलिब्रिटी अँकर: नाशिकमध्ये बाशिंगवीरांचा शिमगा
नाशिकमध्ये बाशिंगवीरांचा शिमगा
Mar 28, 2016, 04:36 PM ISTनाशिकमध्ये रंगलाय बाशिंगवीरांचा शिमगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2016, 10:10 AM ISTपाहा, महाराष्ट्रभरातील विविध ढंगात रंगलेली होळी!
पाहा, महाराष्ट्रभरातील विविध ढंगात रंगलेली होळी!
Mar 6, 2015, 09:44 AM ISTपाहा, महाराष्ट्रभरातील विविध ढंगात रंगलेली होळी!
'झी २४ तास'च्या प्रेक्षकांना आणि '२४तासडॉटकॉम'च्या वाचकांना होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा...
Mar 6, 2015, 08:45 AM ISTगोव्यात पारंपरिक शिमगोत्सव
गोव्याच्या पारंपरिक शिमगोत्सवाला सुरूवात झाली आहे. या शिमगोत्सवाला आजपासून सुरूवात झाली. या उत्सवाची सुरूवात रंगांची बरसात करत होते. गोव्याचे भावी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरही या उत्सवात सहभागी झाले.
Mar 8, 2012, 03:04 PM IST(होळी स्पेशल) कोकणातील शिमगा
सध्या सगळं कोकण होळीच्या उत्साहात रंगलं आहे. कोकणातला शिमगा म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. कोकणात होळी साजरी करण्याच्या विविध पद्धती आणि परंपरा आहेत.
Mar 7, 2012, 03:56 PM IST