शेतकरी आंदोलन

शेतकरी आंदोलन देशपातळीवर, ६ जुलैपासून जनजागृती यात्रा

शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातून पुणतांबा येथून सुरुवात झाली. बघता बघता महाराष्ट्रात चांगलाच वणवा पेटला. आता या आंदोलनाची धार देशपातळीवर दिसणार आहे. ६ जुलैपासून  शेतकरी जनजागृती यात्रा काढण्यात येणार आहे.

Jun 17, 2017, 08:42 AM IST

राजू शेट्टींची राष्ट्रीय स्तरावर आंदोलनाची तयारी

राष्ट्रीय स्तरावर आंदोलन

Jun 16, 2017, 10:42 AM IST

शेतकरी आंदोलनाला राजकीय वळण

शेतकरी आंदोलनाला राजकीय वळण

Jun 9, 2017, 07:07 PM IST

शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरली

शेतकरी संपाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. कालपर्यंत शेतात दिसणारा भाजीपाला आजपासून मोठया प्रमाणात बाजार समितीमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. लिलावप्रक्रियेत ही शेतकरी भाग घेणार आहेत. त्याचबरोबर संपाचा दुसरा टप्पा यशस्वी करण्यासाठी सुकाणू समितीचे सदस्य रणनिती आखणार आहेत.

Jun 9, 2017, 01:36 PM IST

महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाची धग पोहोचली पंजाबमध्ये

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशनंतर शेतकऱ्यांचं आंदोलन आता पंजाबमध्ये पोहोचलं आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी एकत्र येत आहेत. भारतीय शेतकरी युनियनचे नेते चंदीगडमध्ये बैठका घेत आहेत.

Jun 9, 2017, 01:29 PM IST

शिवसेनेने रोखला मुंबई-गोवा महामार्ग

शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, अशा घोषणा देते जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातखंबा तिठा येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे काहीकाळ येथे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि मार्ग मोकळा केला.

Jun 8, 2017, 12:35 PM IST

शेतकरी आंदोलन : बंदच्या काळात लूट-जाळपोळ, रस्ता-रेल्वे वाहतुकीवर परिणाम

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याने शेतकरी अधिक आक्रमक झालेत. बंदच्या काळात लुटीच्या घटनांत वाढ झालेय. तसेच आंदोलनामुळे रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय.

Jun 8, 2017, 10:07 AM IST

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, पंतप्रधानांनी घेतली दखल

मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलनाची दखल आज थेट पंतप्रधानांनी घेतली. 

Jun 7, 2017, 04:26 PM IST

राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना मंत्र्यांचा बहिष्कार, शेतकरी संपाला पाठिंबा

राज्यात पेटलेल्या शेतकरी संपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज होत आहे. पण याबैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली आहे. शिवसेनेने बहिष्कार टाकल्याने चर्चा सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेने शेतकरी संपाला पाठिंबा दिलाय.

Jun 7, 2017, 12:29 PM IST

31 ऑक्टोबरआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार - मुख्यमंत्री

 एकीकडे शेतकरी संपाचा सहावा दिवस असताना सरकारनं शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. 31 ऑक्टोबरआधी शेतक-यांना कर्जमाफी देणार असा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. 

Jun 6, 2017, 03:08 PM IST