Farmers Protest : पुरस्कार वापसीपर्यंत लढाई, प्रकाशसिंह बादल यांनी परत केला पद्म विभूषण
नवीन कृषी कायद्याच्या (New Farm Laws) विरोधात शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे.
Dec 3, 2020, 03:32 PM IST...म्हणून कंगनाने पंजाबी अभिनेत्रीला केलं ब्लॉक
कंगना सातत्याने ट्विट करत असते. मात्र, तिने केलेले ट्विट तिच्यासाठी अडचणीचे ठरले आहेत.
Dec 3, 2020, 08:58 AM IST
शेतकरी संघटना आणखी आक्रमक, देशभरात ५ डिसेंबरला आंदोलन
शेतकरी संघटना (farmer organization) आणखी आक्रमक झाल्या आहेत.
Dec 2, 2020, 10:12 PM ISTFarmers Protest : वादग्रस्त Tweet ने Kangana Ranaut चे संकट वाढले, कायदेशीर नोटीस
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ट्विटरवर खूपच सक्रिय आहे. ती सातत्याने ट्विट करत असते. मात्र, तिने केलेले ट्विट तिच्यासाठी अडचणीचे ठरले आहे.
Dec 2, 2020, 05:57 PM ISTशेतकऱ्यांसोबतची चर्चा फिस्कटली, शेतकरी आंदोलन सुरूच
कृषी कायदा रद्द (Agriculture Bill) करण्यात यावा, या मागणीसाठी पंजाब, हरियाणा या राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Dec 1, 2020, 07:42 PM ISTशेतकरी आंदोलन : सरकारने तोडगा काढावा अन्यथा दिल्लीत धडक मारु - बच्चू कडू
कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers in Delhi are protesting against the Agriculture Bill) सुरू आहे.
Dec 1, 2020, 06:30 PM ISTशेतकरी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने, अश्रुधुराचा वापर केल्यानंतर दगडफेक
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात (Agricultural law) अद्यापही आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी (farmers) आक्रमक झाले आहेत.
Nov 26, 2020, 12:40 PM ISTकांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त, कांदा लिलाव बंद तर मुंबई-आग्रा महामार्ग रोखला
कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली. या कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत.
Sep 15, 2020, 12:49 PM ISTऔरंगाबाद । शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयात कोंडून घेतले, पाणी सोडण्याची मागणी
औरंगाबाद येथे शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयात कोंडून घेतले. त्यांनी गोदावरी पात्रात पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
May 15, 2019, 09:15 PM ISTधक्कादायक, परभणीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
परभणीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. उपोषणला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने आंदोलनकर्ते शेतकरी अधिकच आक्रमक झालेत.
Dec 13, 2018, 06:10 PM IST'केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली'
देशाच्या राजधानीत बळीराजाची धडक पाहायला मिळाली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, सरकारने एकही आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केलंय.
Nov 30, 2018, 11:01 PM ISTदिल्लीत शेतकऱ्यांचा मोर्चा, पवार विरोधी पक्ष नेत्यांची मोट बांधणार!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीतल्या ३० नोव्हेंबरच्या मोर्चासाठी स्वत: विरोधी पक्षांशी संपर्क साधणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलीय.
Nov 22, 2018, 10:07 PM ISTदिल्लीत शेतकऱ्यांवर लाठीमार, मोदींचा प्रतिकात्मक पुतळा दहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन केलं. तर शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण असल्याची टीका.
Oct 3, 2018, 11:02 PM ISTआंदोलनानंतर शेतकरी नेत्याचा मृत्यू
आंदोलनानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले मात्र उपचारा आधीच त्यांचा मृत्यु झाला होता. हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज.
Jun 4, 2018, 03:14 PM ISTशेतकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घ्यावी- शरद पवार
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मी शेतकरी आहे, शेतकरी म्हणून या आंदोलनाला माझी साथ असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.
Jun 4, 2018, 01:40 PM IST