शेतकरी संकटात

खेळ मांडला! नवीन कपडे घ्यायचेत, तिसरीत शिकणारी धनश्री काढतेय तळपत्या उन्हात कांदा

कांद्याला बाजार कवडीमोल भाव मिळत असल्याने मजूर लावून कांदा काढणं शेतकऱ्याला परवडेनासं झालंय, त्यामुळे आपल्या पित्याला मदत करण्यासाठी तिसरीतली मुलगी तळपत्या उन्हात कांदा काढणीचं काम करतेय

Mar 1, 2023, 08:35 PM IST

बळीराजाचा आक्रोश! डोळ्यातून पाणी काढतोय कांदा, वांग्यानंही केला शेतकऱ्यांचा वांदा

कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, आणि आता तर शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावाने शेतकऱ्याला रडवलं आहे. 

Feb 27, 2023, 09:12 PM IST

टोमॅटोला कवडीची किंमत, किलोला १ रुपया भाव

घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव कोसळलेत. (Tomato Prices Fall) 

Jan 20, 2021, 01:53 PM IST

भाव कोसळल्याने अमरावतीतील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात

विदर्भाचा कॉलिफोर्निया म्हणून अमरावती (Amravati) जिल्ह्यातील संत्राची (Orange) ओळख आहे. मात्र, येथील शेतकरी संकटात आहे.

Nov 28, 2020, 02:19 PM IST

बोगस बियाणांच्या संकटाने बळीराजा हवालदिल

शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत कृषी विभागाला मर्यादा आहेत. 

Feb 14, 2020, 08:43 PM IST
Yavatmal Farmers Cleaning Crop To Get Remaining From Washed Out To Survive PT1M34S

यवतमाळ | अवकाळी पावसाचा फटका, शेतकरी संकटात

यवतमाळ | अवकाळी पावसाचा फटका, शेतकरी संकटात

Nov 5, 2019, 01:05 PM IST

भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी फुले रस्त्यावर फेकली

ऐन सणासुदीच्या दिवसात फुलांचा भाव पडल्याने शेतकऱ्यांनी फुलं  रस्त्यावरच फेकून दिलीत. 

Oct 25, 2019, 10:03 PM IST

पाऊस लांबल्याने शेतकरी पुन्हा संकटात

जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही पावसाचं आगमन नाही.

Jun 24, 2019, 08:24 PM IST

पाकिस्तानी कांद्यापुढे भारतीय कांदा ठरतोय फिका

 देशांतर्गत ही मागणी घटली

Dec 3, 2018, 05:24 PM IST

पीकपाणी | धुळे | बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 07:07 PM IST

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात

May 4, 2016, 07:43 PM IST