शेतकरी आंदोलन : देशव्यापी ट्रॅक्टर रॅलीचं दिल्लीत आयोजन
एकीककडे ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी आज देशव्यापी ट्रॅक्टर रॅलीचं (Tractor Parade) दिल्लीत आयोजन केले आहे.
Jan 26, 2021, 09:10 AM ISTFarmers Protest : हजारो आदिवासी शेतकरी मुंबईच्या दिशेने
साडे चारशे वाहनांमधून जवळपास २० हजार शेतकरी मुंबईच्या दिशेनं
Jan 24, 2021, 07:36 AM ISTशेतकरी आंदोलन उधळण्याचा डाव, चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट
दिल्लीत शेतकरी आंदोलन (Farmer Protest) सुरु आहे. या आंदोलनात घातपात घडवून आणण्याचा कट उघड झाला आहे.
Jan 23, 2021, 11:16 AM ISTआंबेजोगाईतील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा, डाव्या कालव्यातून पाणी!
आंबेजोगाई (Ambejogai) तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना (Farmer) मोठा दिलासा पाककमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिला आहे.
Jan 22, 2021, 02:04 PM ISTशरद पवार म्हणाले, मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं !
राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला.
Jan 22, 2021, 12:18 PM ISTFarmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 16 रोजी मुंबईत लाँगमार्च
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा ( Farmers Protest) देण्यासाठी किसान अलायन्स मोर्चा (Kisan Alliance Morcha) मुंबईत (Mumbai) 16 जानेवारी रोजी लाँगमार्चचे आयोजन केले आहे.
Jan 9, 2021, 08:12 PM ISTFarmers Protest: तारीख वर तारीख ! पुन्हा अनिश्चित बैठक, 15 जानेवारीला होणार चर्चा
कृषी कायदे (Agri Laws) रद्द करण्याबाबत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही. केवळ चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत.
Jan 8, 2021, 08:00 PM ISTगोसीखुर्द प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची भेट तर चंद्रपुरात शेतकऱ्यांनी ताफा रोखला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) विदर्भाच्या (Vidarbha) दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट दिली.(Chief Minister Uddhav Thackeray's visit to Gosikhurd project)
Jan 8, 2021, 03:11 PM ISTधक्कादायक ! 71 शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी बँकेची केली फसवणूक
एक धक्कादायक बातमी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील बिडकीन गावातील.
Jan 8, 2021, 02:14 PM ISTFarmers Protest : सरकार आणि शेतकरी चर्चा होणार, शेतकऱ्यांची मागणी कायम
दिल्लीतील आंदोलक शेतकरी (Farmers Protest) आणि केंद्र सरकारमध्ये (Central Government ) आज चर्चा होण्याची शक्यता आहे.
Dec 30, 2020, 06:47 AM IST..अन्यथा नक्षलवादी होऊ दाखवेन, शेतकऱ्याच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
निराश झालेल्या वैभवचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
Dec 28, 2020, 04:12 PM ISTदेशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी जमा
मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले.
Dec 25, 2020, 01:42 PM ISTमोदी सरकराचं न्यू ईयर गिफ्ट ! थेट बॅंक खात्यात येणार इतकी रक्कम
७ व्या हफ्त्याची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
Dec 24, 2020, 02:05 PM ISTशेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या दलजितवर कंगनाचे 'ट्ववीटर वार'
देशभरात शेतकरी आंदोलन पेटलेलं असताना, बॉलिवूडमधूनही अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.. बॉलिवूड
Dec 17, 2020, 09:52 PM ISTनाशिकमधील चायनीज भाजीपाल्याचा डंका
नाशिकच्या (Nashik) एका शेतकऱ्यांने (Farmers) दलाल व्यापारी टाळून थेट महानगरांमधील हॉटेल्समध्ये आपला भाजीपालाच्या माल (vegetables) विकण्यास सुरुवात केली आहे.
Dec 17, 2020, 08:15 PM IST