शेतकरी

बळीराजाचा आक्रोश! डोळ्यातून पाणी काढतोय कांदा, वांग्यानंही केला शेतकऱ्यांचा वांदा

कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, आणि आता तर शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावाने शेतकऱ्याला रडवलं आहे. 

Feb 27, 2023, 09:12 PM IST

VIDEO VIRAL : 'साहेब will not listen...', म्हणत अधिकाऱ्यासमोर शेतकऱ्यानं वाचला अडचणींचा पाढा

VIDEO VIRAL : शेतात अचानकच आलं वीज चोरी रोखणारं पथक, अधिकऱ्यांपुढे मग धीरानं उभं राहून आजोबांनी फाडफाड इंग्रजीतूनच वाचला अडचणींचा पाढा. आता पुढं काय? 

 

Feb 8, 2023, 08:36 AM IST

खेळ मांडला! 205 किलो कांदा, 415 किमी प्रवास आणि मिळाले फक्त... शेतकऱ्याची क्रूर चेष्टा

शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण या पोशिंद्यावरच जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ... वर्षभर कष्टाने पिकवलेल्या शेतीमाला मिळालेला भाव पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू

Nov 30, 2022, 09:17 PM IST

Light Bill subsidy: शेतकऱ्यांचं वीज बिल माफ; सरकारचा मोठा निर्णय

सरकारकडून (Government) राबवण्यात आली असून, याअंतर्गत शेतकऱ्यांची वीज बिलं (Electricity bill) माफ करण्यात येणार आहेत. 

Nov 25, 2022, 08:33 AM IST

बनावट खतांचा सुळसुळाट, शेतकऱ्यांना फसवण्याचा सर्रास धंदा

एका बनावट रासायनिक खत बनविणाऱ्या कारखान्यावर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Jun 17, 2022, 08:20 AM IST

अमरावतीत बिबट्याची दहशत, गावकरीही हैराण

बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करा अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत, चिरोडी तर्फे स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. पवार यांना देण्यात आले आहे.

Jun 15, 2022, 12:35 PM IST

आगीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला! बुलडाणात एकाच दिवशी आगीच्या तीन घटना

बुलडाणा जिल्हा होरपळला आहे. आतापर्यंत जवळपास तीन ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. 

Jun 1, 2022, 01:39 PM IST

शेतकऱ्यांनो PM Kisan योजनेच्या 11 व्या हप्त्यासाठी आधी करावे लागणार हे काम

शेतकरी सन्मान निधीचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आधी हे काम करावे लागणार आहे.

Feb 8, 2022, 08:47 PM IST

राज्यात कधी होणार पावसाचं कमबॅक?

काही दिवसांपासून पावसानं अनेक भागांमध्ये दडी मारली आहे

Aug 11, 2021, 05:41 PM IST

मंत्री, आमदारांच्या कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांची ७१२ कोटींची ऊसाची एफआरपी थकीत

सांगली जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांची एफआरपी थक्कीत

Mar 10, 2021, 09:03 PM IST

Maharashtra Budget 2021 : अजित पवार यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

Maharashtra Budget 2021 : महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करताना शेतकऱ्यांसाठी (Farmer) मोठी घोषणा केली आहे. 

Mar 8, 2021, 02:54 PM IST