कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत! बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क
बांगलादेश सरकारने कांदा आयातीवर दहा टक्के आयातशुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे
Jan 17, 2025, 07:56 PM ISTकर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं; अजित पवारांच्या याच विधानामुळे राज्यातले लाखो शेतकरी संभ्रमात
Ajit Pawar : आता राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी.. महायुतीचं सरकार आलं म्हटल्यावर आता आपली कर्जमाफी होणार असं शेतकऱ्यांना वाटत होतं. मात्र अर्थखातं सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपण असलं आश्वासन दिलंच नव्हतं म्हणत कर्जमाफीपासून हात झटकलेत. त्यामुळं महायुतीत चाललंय काय, आणि यात शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार की नाही असे अनेक प्रश्न पडलेत.
Jan 11, 2025, 07:32 PM IST
'साहेब शेतमालाला भाव द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी बघा' मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी पुत्राची मागणी
Devendra Fadnavis : राज्यात नवं सरकार आलं, सत्तास्थापना झाली. पण, शेतकऱ्यांचे काही प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच असल्यामुळं आता थेट मुख्यमंत्र्यांचाच उल्लेख करत शेतकरी पुत्रानं त्यांच्याकडे विनवणीचा सूर आळवला आहे.
Dec 30, 2024, 02:01 PM IST
महाराष्ट्रातील गाय दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ; दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत
सरकारने गाय दूध उत्पादकांची अडचण लक्षात घेऊन अनुदानाचे गाजर दाखवले पण एक दोन हप्ता वगळता दूध उत्पादकांच्या हाती भोपळा दिला. त्यामुळेच गाय दूध उत्पादक चांगलेच चिंतेत सापडले आहेत.
Dec 18, 2024, 11:36 PM ISTपीक विम्यावर कोणाचा डल्ला? बागा फक्त कागदावर, विमा बँकेत, 10 हजार जणांचा विमा कंपन्यांना गंडा
पिकविमा कंपन्यांनी भरपाईच्या नावाने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिली अशा बातम्या आपण बऱ्याचदा बघितल्यात. मात्र नुकसान भरपाईची रक्कम जास्त मिळावी यासाठी काही जणांनी पिक विमा कंपन्या आणि शासनालाच गंडा घातलाय. कृषी विभागानंच या फसवणुकीची पोलखोल केलीय. कशी ते पाहुयात.
Dec 10, 2024, 09:01 PM ISTHome Loan वाल्यांची निराशा, शेतकऱ्यांसाठी मात्र RBI ची मोठी घोषणा! विनातारण कर्ज मिळणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनविषयक आढावा बैठकीचे निर्णय जाहीर केले. RBI ने पुन्हा एकदा कोणताही बदल न करता रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे.
Dec 6, 2024, 01:29 PM ISTशेतकऱ्याचा पेहराव करून रांगेत थांबलेली ही व्यक्ती कोण? ओळख पटताच सर्वांनी ठोकला सलाम
Viral News : ही व्यक्ती तिथं आली, तिनं कैक तास इथं रांग लावली, सामान्यांशी संवाद साधला... जेव्हा त्यांची खरी ओळख समोर आली तेव्हा सलाम ठोकण्यावाचून पर्यायच नव्हता...
Nov 30, 2024, 01:08 PM IST
Onion : मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले
Onion : मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ज्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
Sep 13, 2024, 08:26 PM ISTचार महिन्यात 267 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य; निवडणुकांच्या धामधुमीत चिंता वाढवणारी आकडेवारी समोर
Loksabha election 2024 : सर्वाधिक प्रचारसभा झालेला जिल्हा विचित्र कारणामुळं आघाडीवर, काय आहेत शेतकऱ्यांपुढील आव्हानं, का उलचलताहेत ते टोकाची पावलं?
May 16, 2024, 08:58 AM ISTहेक्टरी 5 हजार रुपये देणार; 12 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5 हजार रुपये मिळणार आहेत. 12 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. लातूरमध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली.
May 5, 2024, 04:26 PM ISTराज्याचा अर्थसंकल्पांची ठळक वैशिष्ट्ये वाचा एका क्लिकवर
Maharashtra Budget: राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला.
Feb 27, 2024, 03:10 PM ISTराज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित, अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा
Ajit Pawar On Maharashtra budget: जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याचे त्यांनी सुरुवातील सांगितले. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
Feb 27, 2024, 02:11 PM IST'...म्हणून केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी उठवली', रोहित पवारांची खरमरीत टीका!
Rohit Pawar On Onion Ban Lift : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे.
Feb 18, 2024, 07:39 PM ISTमहाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?
भारतात जमीन खरेदीसाठी राज्यानुसार वेगवेगळे नियम आहे. त्यानुसार महाराष्ट्रात तुमच्या नावावर किती एकर जमीन तुम्ही घेऊ शकता हे माहिती आहे का?
Jan 31, 2024, 03:35 PM ISTजमीन नापीक झालीय? शेतकऱ्यांनो 'हे' पीक घ्या, कमाई होईल बंपर
Tips For Farmers In Marathi: शेतकरी आता पारंपारिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीचाही वापर करु लागले आहेत. यामुळं शेतकऱ्यांना अधिक नफा होऊ शकतो.
Dec 10, 2023, 03:27 PM IST