Maharashtra Rain : मुंबईत मुसळधार! विदर्भासह कोकणात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain : आठवड्याची सुरुवातही पावसानं दणक्यात केली असून, पुढील काही दिवसही पावसाचे हेच तालरंग पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं कोकण विदर्भात पावसाच्या सरी बरसणार हे नक्की
Jul 18, 2023, 07:06 AM IST
Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागांमध्ये यलो अलर्ट, पुढील 4 दिवसात मुसळधार पाऊस
Maharashtra Weather News : राज्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील 4 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
Jul 16, 2023, 06:44 AM ISTMaharashtra Rain : राज्यात येलो अलर्ट! मुंबई, पुण्यासह 26 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. विकेंडला पावसाने हजेरी लावल्यामुळे सहलीला जाणाऱ्यांचा उत्साह दिसून येतो आहे. पण थांबा हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे आधी हवामानचे अपडे्स जाणून घ्या.
Jul 15, 2023, 07:44 AM ISTMumbai Rains : पावसाच्या संततधारीमुळं मुंबईतील वाहतुकीवर परिणाम
Mumbai Rains : काही दिवस उसंत घेतल्यानंतर शुक्रवार पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळं शहरातील वाहतुकीवर याचे परिणाम होताना दिसत आहेत.
Jul 14, 2023, 08:41 AM ISTMaharashtra Rain : पुढील 5 दिवस मुसळधार; पावसाळी सहलींना जाणाऱ्यांची मज्जाच मजा!
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं चांगला जोर धरला असून, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता तो मुंबई, नवी मंबईसह इतरही भागांमध्ये चांगलाच सक्रिय झाला आहे.
Jul 14, 2023, 06:49 AM IST
...म्हणून मला हेलिकॉप्टर घेऊन द्या; जालना येथील शेतकऱ्याची तहसीलदारांकडे अजब मागणी
शेतकऱ्याने तहसीलदाराकडे केलेली अजब मागणी चर्चेत आली. आजूबाजूचे शेतकरी मला त्यांच्या शेतातून जाऊ देत नाहीत यामुळे मला हेलिकॉप्टर घेऊन द्या अशी मागणी शेतकऱ्याने केलीय.
Jul 5, 2023, 07:17 PM ISTएका शेतकऱ्याला 26 हजार तर दुसऱ्याला फक्त 173 रुपये; पिकविमा कंपनीचा भोंगळ कारभार उघड
यापूर्वी देखील 'झी २४ तास'कडून पीकविमा घोटाळ्याचा पर्दाफाश झाला होता .रियालिटी चेकमध्ये विमा उतरवलेल्या फळबागांचा शेतात पत्ताच नसल्याचं धक्कादायक वास्तव उघड झाले होते.
Jun 5, 2023, 07:12 PM ISTशेतकऱ्यांनो, पेरणी करताना सावधान! तुमचं बियाणं बोगस तर नाही?
पावसाळा तोंडावर आलाय.. पाऊस सुरू झाला की शेतकऱ्यांना वेध लागतात ते पेरण्यांचे. मात्र पेरण्या करताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
Jun 2, 2023, 10:36 PM ISTMaharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपले, पिकांचे नुकसान
Unseasonal Rain : राज्यात लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे.
Apr 27, 2023, 03:54 PM ISTशेतकऱ्यांना दिवसाही वीज देण्यासाठी 7000 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प
Provide Daily Electricity to Farmers : शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Apr 27, 2023, 03:16 PM ISTMaharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?
Maharashtra Unseasonal Rains: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय.
Mar 18, 2023, 10:41 PM ISTशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समिती गठीत करणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती... कांद्याला 350 रूपये अनुदान
आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला होता, याची दखल घेत काल शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची बैठक झाली, या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली
Mar 17, 2023, 07:23 PM ISTजात नाही तर खत नाही! खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना सांगावी लागते जात
तुम्हाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवं असेल तर जात सांगावी लागते....मात्र आता हाच नियम शेतकऱ्यांसाठीही करण्यात आलाय. जर शेतीसाठी खत घ्यायचं असेल तर जात सांगणं बंधनकारक करण्यात आलंय.
Mar 10, 2023, 09:51 PM ISTसांगा कसं जगायचं! मुलांचं शिक्षण, कर्ज कसं फेडणार... गारपीटने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची दुर्दैवी कहाणी
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर उन्हाच्या झळा जाणवू लागल्या, मार्च महिन्यात उन्हाळा आणकी तीव्र होण्याचे संकेत मिळत असतानाच हवामानाने रंग बदलले, राज्यातील अनेक भागांत अवकाळीचा तडाखा बसतना दिसत आहे.
Mar 7, 2023, 03:50 PM ISTखेळ मांडला! नवीन कपडे घ्यायचेत, तिसरीत शिकणारी धनश्री काढतेय तळपत्या उन्हात कांदा
कांद्याला बाजार कवडीमोल भाव मिळत असल्याने मजूर लावून कांदा काढणं शेतकऱ्याला परवडेनासं झालंय, त्यामुळे आपल्या पित्याला मदत करण्यासाठी तिसरीतली मुलगी तळपत्या उन्हात कांदा काढणीचं काम करतेय
Mar 1, 2023, 08:35 PM IST