अहमदनगरमध्ये पाऊस, शेतीला फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2014, 07:54 PM ISTनारळ पाण्यावर होतेय शेती
नारळाचा किती वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग करु शकतो याचं एक उदाहरण समोर आलंय. नेमकं काय केलं जातंय यावर एक स्पेशल रिपोर्ट.
Dec 4, 2014, 11:07 AM IST'शेतीतलं न कळणाऱ्यांनी शिकवू नये' - नाथाभाऊंचं उत्तर
भूईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात की झाडावर लागतात, हे ज्यांना माहित नाही, त्यांनी मला शेती शिकवू नये, मी शेतकरी आहे, असं उत्तर एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
Nov 25, 2014, 12:53 PM ISTमुसळधार पावसानं भातशेतीचं नुकसान
निलोफर वादळाचा कोकणाला फटका, मासेमारीही ठप्प
Oct 28, 2014, 11:37 AM ISTनिलोफर वादळाचा कोकणाला फटका, मासेमारीही ठप्प
निलोफर वादळामुळं कोकणवासियांच्या दिवाळीवर विरजण पडलंय. हवामानातील बदलामुळं भात, नाचणी पीक उध्वस्त झालंय. तर मासेमारी व्यवसायही ठप्प आहे.
Oct 27, 2014, 10:54 PM ISTधक्कादायकः पोलीस अधिकाऱ्याने शेतकऱ्याला मूत्र पाजले
उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील एका शेतकऱ्याला पोलिस अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शेतकऱ्याला सुरूवातीला झोडपले आणि नंतर जबरदस्तीने मूत्र पाजल्याची तक्रार दाखल केली आहे.
Aug 12, 2014, 06:45 PM ISTपावसा अभावी औरंगाबादमध्ये शेत सुकलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2014, 08:53 PM ISTरत्नागिरीला पावसानं झोडपलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 11:52 AM ISTबजेटमध्ये शेतीसाठी घोषणा, पण 'अर्थ'च नाही?
नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये अर्थ मंत्रालयाने शेतकऱ्यांना काही आश्वासनं दिली आहेत. शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये तरतूद असली तरी पैशांची तरतूद मात्र दिसून येत नाही. शेतकऱ्यांसाठी टीव्ही चॅनेल्स आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Jul 10, 2014, 11:12 PM ISTशेतकऱ्यांनो पेरण्या करु नका, केंद्र सरकारची बैठक
जून बरोबरोबरच जुलै महिना देखील पावसासाठी फारसा समाधानकारक नसल्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला डॉ. साबळे यांनी दिलाय. त्याचप्रमाणे पावसाचा कमी झालेला कालावधी लक्षात घेऊन पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज डॉ. साबळे यांनी व्यक्त केलीय.
Jun 26, 2014, 07:21 PM IST`एल निनो`ने देशाची अर्थव्यवस्था कोसळणार
`एल निनो`ने देशात काळजीचं वातावरण तयार केलं आहे. २०१३ ते २०१४ या वर्षात `एल निनो`च्या कारणाने पावसाचे प्रमाण पाच टक्कयांनी कमी होण्याची भीती आहे. या कारणाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. तसेच देशाची अर्थव्यवस्था १.७५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी होईल. यामुळे अन्नधान्याच्या तुटवडा जाणवेल तसेच महागाई वाढेल. असा अंदाज `असोचेम`च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
May 11, 2014, 06:27 PM ISTगारपीटीनं महाराष्ट्र थंड; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत ढग...
गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या गारपीटीनं शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलंय. हातात आलेलं पीक त्यांच्या डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झालंय.
Mar 4, 2014, 05:03 PM ISTमल्लिकाने आपल्या गावात जाऊन केली शेती
मल्लिका शेरावत एका शुटींगच्या निमित्ताने तिच्या स्वतःच्याच गावात पोहोचली. हरयाणातल्या तिच्या या गावात शुट करताना ती चक्क तिच्या पारंपरिक वेशात पाहायला मिळालीच एवढचं नाही तर तिने चक्क शेतीची कामंही केली.
Oct 9, 2013, 08:41 PM ISTनाशिकमध्ये गारांचा पाऊस, पिकांचं नुकसान
राज्यात विविध ठिकाणी अचानक पावसानं दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये गारांचा पाऊस पडला आहे. तर कर्जत, खालापूर आणि लोणावळ्यातही सरी बरसल्या आहेत.
Feb 11, 2013, 09:47 PM IST