संचारबंदी

रत्नागिरी जिल्ह्यात सात कोरोनाबाधित रुग्णांची भर, आकडा १३२ वर

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी  सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.  

May 23, 2020, 08:26 AM IST
Mumbai BJP Agitation Mera Angan Mera Ranangan Against Mahavikas Aghadi PT3M28S

मुंबई । भाजपचे ठाकरे सरकारविरोधात आंदोलन

Mumbai BJP Agitation Mera Angan Mera Ranangan Against Mahavikas Aghadi

May 22, 2020, 03:20 PM IST

रत्नागिरीत उपचारादरम्यान कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

कोरोना रुग्ण्यांच्या संख्येत वाढ होत असताना एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  

May 22, 2020, 09:44 AM IST

विक्रम, राज्यात एकाच दिवसात कोरोनाचे १४०८ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे.  

May 22, 2020, 06:24 AM IST

मुंबईत पाच केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात

मुंबई शहरात पाच केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.  

May 21, 2020, 12:27 PM IST

खासगी दवाखाने सुरु करा, डॉक्टरांना देणार पीपीई किट - डॉ. राजेंद्र शिंगणे

 अनेक ठिकाणी खासगी दवाखाने अजुनही बंद आहेत. खासगी दवाखाने बंद ठेवले तर कारवाई करण्यात येईल असा इशाराही राज्य सरकारने दिला आहे.  

May 21, 2020, 11:25 AM IST

राज्यात आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध

कोरोनाचे संकट वाढत असताना चिंता करणारी बातमी पुढे आली आहे. राज्यात रक्तसाठा कमी झाला आहे.  

May 21, 2020, 10:32 AM IST

कोरोनाचे संकट । मुंबईतून येणाऱ्यांसाठी अशी केली जातेय व्‍यवस्‍था, गावाबा‍हेर ठोकले तंबू

अनेक लोक कोरोनाच्या धास्तीमुळे आपल्या गावाकडे परत आहेत. मात्र, अनेकांनी परतीचा मार्ग पत्करला तरी कोरोनाचे संकट कायम आहे.  

May 21, 2020, 08:58 AM IST

राज्यात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण ठणठणीत बरे

कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असला तरी एक दिलासा देणारी बातमी आहे.  

May 21, 2020, 07:41 AM IST