मुंबई | मराठी माणसाला मारहाण खपवून घेणार नाही - नितेश राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 06:52 PM ISTसंजय निरुपम यांचा मनसेवर गंभीर आरोप
फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसे आणि संजय निरुपम यांच्यातील वाद चांगलाच रंगल्याचं दिसत आहे. रविवारी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मनसे आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला.
Oct 29, 2017, 05:32 PM ISTसंजय निरुपम यांचा मनसेवर गंभीर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 05:25 PM ISTमुंबईत मनसे कार्यकर्ते-फेरीवाले पुन्हा भिडले
मुंबईतल्या मालाड स्टेशनबाहेर पुन्हा एकदा मनसे कार्यकर्ते आणि फेरीवाले भिडले आहेत.
Oct 28, 2017, 08:32 PM ISTमुंबई | संजय निरुपम यांचा मनसेला इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 08:30 PM ISTमुंबई | मनसे कार्यकर्ते-फेरीवाले पुन्हा भिडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 08:25 PM ISTमनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांचा हल्ला
मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि चार ते पाच मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला केला आहे.
Oct 28, 2017, 05:35 PM ISTकाँग्रेसनं केली संत-महंत सेलची स्थापना
काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या कल्पनेतल्या संत महंत सेलची रविवारी घोषणा करण्यात आली आहे.
Jul 3, 2017, 08:53 PM ISTअमिताभ GSTचे ब्रँड अँबेसिडर, काँग्रेसचा विरोध
केंद्र सरकारनं अमिताभ बच्चन यांना GSTसाठी ब्रँड अँबेसिडर बनवल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी टीका केली आहे.
Jun 21, 2017, 08:41 PM ISTभाजपची माघार ही भ्रष्टाचाराला पाठिंबा, मुंबईकरांना धोका : काँग्रेस
भाजपने महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेणे म्हणजे शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला समर्थन देणे आणि मुंबईकरांना धोका देणे, हीच भाजपची पारदर्शकता आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि शहर अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.
Mar 4, 2017, 10:24 PM ISTसेना नेते संपर्कात... पण, काँग्रेस पाठिंबा देणार नाही - निरुपम
सेना नेते संपर्कात... पण, काँग्रेस पाठिंबा देणार नाही - निरुपम
Feb 25, 2017, 08:15 PM ISTसेना नेते संपर्कात... पण, काँग्रेस पाठिंबा देणार नाही - निरुपम
मुंबई महापालिकेत सत्तेचं गणित जुळवण्यासाठी शिवसेना नेत्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला होता, असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केलाय. मात्र, काँग्रेस शिवसेनेला अजिबात पाठिंबा देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
Feb 25, 2017, 06:38 PM IST...म्हणून झाला मुंबईत काँग्रेसचा पराभव - नारायण राणे
...म्हणून झाला मुंबईत काँग्रेसचा पराभव - नारायण राणे
Feb 23, 2017, 09:05 PM IST...म्हणून झाला मुंबईत काँग्रेसचा पराभव - नारायण राणे
मुंबईत झालेला दारुण पराभव हा काँग्रेस पक्षाचा किंवा काँग्रेसच्या उमेदवारांचा नाही तर हा पराभव आहे संजय निरुपम यांचा... अशा शब्दांत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी पराभवाचं खापर पक्षाच्या मुंबई अध्यक्षावर फोडलंय. ते नागपूरमध्ये बोलत होते.
Feb 23, 2017, 08:12 PM IST'माझ्याच पक्षाच्या लोकांनी मला हरवण्याचे प्रयत्न केले'
आपल्याच पक्षातील लोकांनी जाणून-बुजून आपल्याला हरवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचं, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटलंय.
Feb 22, 2017, 12:27 AM IST