राष्ट्रपती निवडणूक LIVE : मतदानाला सुरुवात
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
Jul 17, 2017, 10:54 AM ISTदेशाच्या १४ व्या राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान
राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान होणार आहे. एनडीएकडून रामनाथ कोविंद आणि युपीएकडून मीरा कुमारी यांच्यात राष्ट्रपतीपदासाठी सामना होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 20 जुलैला आहे.
Jul 17, 2017, 09:09 AM ISTनवी दिल्ली : मीरा कुमार राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरण्यासाठी संसदेत दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2017, 05:47 PM ISTसंसदेत विधेयक मांडत असताना बाळाचं स्तनपान!
ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये आज एक अभूतपूर्व दृष्य दिसलं... ग्रीन पक्षाच्या सिनेटर लॅरिसा वॉटर्स यांनी आपल्या 14 आठवड्यांच्या मुलीला स्तनपान करवतानाच संसदेमध्ये एक विधेयक मांडलं...
Jun 22, 2017, 10:27 PM ISTइराणच्या संसदेत दहशतवादी हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 11:33 PM ISTखासदार रवींद्र गायकवाडांच्या मुद्द्यावरून शिवसेना संसदेत आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2017, 02:54 PM ISTरवींद्र गायकवाड प्रकरणावरून सेनेची संसदेत घोषणाबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2017, 02:51 PM ISTसंसदेची माफी मागतो, अधिकाऱ्याची नाही - गायकवाड
एअर इंडिया अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी लोकसभेत खासदार रविंद्र गायकवाडांनी निवेदन सादर केलं. माझ्यावर अन्याय झाला आहे असं सांगत जनतेनं निवडून दिलेल्या प्रतिनिधीसोबत गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी गायकवाड यांनी केली.
Apr 6, 2017, 12:56 PM ISTगायकवाड प्रकरणावरून सेनेची संसदेत घोषणाबाजी
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणावरुन संसदेत शिवसेनेनं जोरदार घोषणाबाजी केली.
Apr 6, 2017, 11:44 AM ISTगायकवाडांच्या 'उड्डाणाचा' प्रश्न आज संसेदत...
खासदार रवींद्र गायकवाड यांना एअर इंडियाकडून दुय्यम वागणूक मिळाल्या विरोधात, आज शिवसेना संसदेत आवाज उठवणार आहे.
Mar 27, 2017, 08:11 AM ISTव्हिडिओ : ब्रिटन संसदेजवळ दहशतवादी हल्ला, हल्लेखोर ठार
ब्रिटन संसदेजवळ दहशतवादी हल्ला झालाय. हाऊस ऑउफ कॉमन्स नेता डेविड लिडिंगटन यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटन संसदेत एका पोलीस अधिकाऱ्याला चाकू मारण्यात आला. पोलिसांनी मात्र हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय.
Mar 22, 2017, 09:47 PM ISTसंसदेतील अनुपस्थितीवरून मोदींकडून खासदारांची खरडपट्टी
संसदेत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या खासदारांना चांगलंच खडसवलंय.
Mar 21, 2017, 12:21 PM ISTजेव्हा संसदेत ढसाढसा रडले योगी आदित्यनाथ
गोरखपूरमधून खासदार योगी आदित्यनाथ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनणार आहेत. हिंदुत्वच्या मुद्दयावर नेहमी आक्रमक विधान करणारे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे योगी आदित्यनाथ काही वर्षांपूर्वी संसदेत ढसाढसा रडले होते.
Mar 19, 2017, 10:06 AM ISTगोवा-मणिपूरमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेचा मुद्दा संसदेत गाजणार
संसदेच्या अधिवेशनातही गोवा आणि मणिपूर सरकार स्थापनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या प्रकरणी आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे.
Mar 14, 2017, 10:29 AM ISTसंसदेतील बजेटचं दुसरं सत्र आजपासून सुरु
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात होतेय. अधिवेशनाच्या या टप्प्याचं कामकाज 12 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
Mar 9, 2017, 07:44 AM IST