संसद

अफगाणिस्तानच्या संसदेवर रॉकेटचा मारा

काबूल : रविवारी पाकिस्तानातील लाहोर शहरात झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटानंतर सोमवारी सकाळी अफगाणिस्तानची राजधानी काबूल रॉकेट हल्ल्यांनी हादरली. 

Mar 28, 2016, 02:53 PM IST

संसदेनं केलं नियोजित वेळेपेक्षा जास्त काम

लोकसभेनं केलं नियोजित वेळेपेक्षा जास्त काम

Mar 17, 2016, 10:43 AM IST

परराष्ट्र मंत्र्यांचं विरोधकांकडून तोंडभरून कौतुक

नवी दिल्ली : बुधवारी लोकसभेत 'न भूतो न भविष्यति' असं चित्र दिसलं. 

Mar 10, 2016, 01:37 PM IST

'महिषासूर-दुर्गामातेवरुन' संसदेत रणकंदन

रोहित वेमुला आणि JNUच्या मुद्द्यावर स्मृती इराणींनी दिलेलं आक्रमक उत्तर आता वादात अडकलंय.

Feb 26, 2016, 12:18 PM IST

'स्मृती इराणी म्हणजे लेडी अमिताभ'

रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि जेएनयू वादावर संसदेमध्ये उत्तर देणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणींच्या भाषणाची सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे.

Feb 25, 2016, 11:40 AM IST

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या अभिभाषणात शेतकऱ्यांची समृद्धी देशाच्या विकासासाठी गरजेची असल्याचं प्रतिपादन केलंय. 

Feb 23, 2016, 12:05 PM IST

केंद्राचे २३ ला अर्थसंकल्प अधिवेशन सुरु, २५ला रेल्वे तर २९ ला बजेट

संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. २५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तर, केंद्रीय अर्थसंकल्प २९ फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे. 

Feb 4, 2016, 12:45 PM IST

संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी बंद

संसदेच्या कँटीनमध्ये मिळणाऱ्या पदार्थांच्या किंमतीत शुक्रवारपासून वाढ होतेय. त्यामुळे आता १८ रुपयांत मिळणारी व्हेज थाळी ३० रुपयांत मिळणार आहे. तर ३३ रुपयांमध्ये आधी नॉनव्हेज थाळी मिळत होती. या थाळीची किंमत ६० रुपये करण्यात आलीय. २९ रुपयांची चिकन करी ४० रुपयांत मिळणार आहे. यापूर्वी थ्री कोर्स मील ६१ रुपयांना मिळत होते. हे जेवण आता ९० रुपयांना उपलब्ध होणार आहे. 

Jan 1, 2016, 11:40 AM IST

लश्कर-ए-तोएबाच्या हिट लिस्टवर मोदी, संसद, लष्कर मुख्यालय

मोठा धमाका करण्याचा प्लॅन लश्कर-ए-तोएबाने आखलाय. त्यानुसार मोदी, संसद आणि लष्कराचे मुख्यालय टार्गेट ठेवण्यात आलेय.

Dec 30, 2015, 03:44 PM IST