संसदेतील कम्प्युटरवरून २,४०,००० वेळा पाहिल्या पॉर्न साइट्स
भारतात पॉर्न साइट्सवर बंदी घातलण्यात आली आणि विऱोधानंतर मागे घेण्यात आली. पण भारताप्रमाणे ब्रिटनमध्येही पॉर्न साइट्सवरून खूप वादंग निर्माण झाला आहे.
Aug 6, 2015, 04:47 PM ISTदेशात ८०० हून अधिक पॉर्न साइट्सवर बंदी, सरकारचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 02:22 PM IST'मन की बात' करणाऱ्यांचं आता मौन व्रत का? - सोनिया गांधी
काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आज सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. 'मन की बात' करणाऱ्यांनी आता मौन का धारण केलंय, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केलाय.
Aug 3, 2015, 12:29 PM ISTसंसदेचे १३ दिवस वाया, पंतप्रधान निवेदन देण्याची शक्यता
संसदेत गेल्या १३ दिवसांपासून गदारोळ सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे.
Aug 3, 2015, 09:47 AM ISTसरकारकडून अनेक पॉर्न साईट्सवर बंदी, सोशल मीडियावर वाद
केंद्र सरकारनं अनेक पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातल्याचा निर्णय घेतलाय. टेलिकॉम ऑपरेटर्स आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला तशी सूचना देण्यात आलीये.
Aug 3, 2015, 09:37 AM ISTदिल्लीत भाजप खासदारांचे विरोधकांविरुद्ध निदर्शनं
दिल्लीत संसदभवनात आज न भूतो असं दृष्य दिसण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात निदर्शनं करणार आहे. भाजपानं तसं जाहीर केलंय. संसदेच्या प्रांगणात भाजपाचे खासदार आज काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन करणार आहेत.
Jul 24, 2015, 09:41 AM IST'पर्सनल' ट्विटर अकाऊंटवरून 'परराष्ट्र मंत्री' म्हणून स्वराज यांची माघार
'पर्सनल' ट्विटर अकाऊंटवरून 'परराष्ट्र मंत्री' म्हणून स्वराज यांची माघार
Jul 23, 2015, 05:11 PM IST'पर्सनल' ट्विटर अकाऊंटवरून 'परराष्ट्र मंत्री' म्हणून स्वराज यांची माघार
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटरच्या बायोडेडामधली माहिती बदललीय. इतकंच नव्हे, तर हे ट्विटर अकाऊंट 'पर्सनल अकाऊंट'मध्येही बदलण्यात आलंय.
Jul 23, 2015, 04:18 PM ISTसंसदेत कँटिनमधील जेवणावरील सब्सिडी बंद होणार? भाजप, काँग्रेसला मान्य
संसदेच्या कँटिनमध्ये मिळणारी सब्सिडीतील स्वस्त जेवण लवकरच बंद होऊ शकतं. हे जेवण संसदेतील कर्मचारी, खासदारांना बाहेर मिळणाऱ्या जेवणाच्या तुलनेनं खूप कमी किमतीत मिळतं.
Jul 23, 2015, 11:25 AM ISTबघा, संसदेतील स्वस्ताई..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 12:30 PM ISTखासदारांच्या खाण्यासाठी जनतेच्या पैशातून १४ करोडोंची सबसिडी!
संसद भवन कॅन्टीनमध्ये खाण्या-पिण्यासाठी एका वर्षात तब्बल १४ करोड रुपयांपेक्षाही जास्त सबसिडी दिली गेलीय. संसद भवन परिसरात जवळपास अर्धा डझन कॅन्टीनचं संचलन उत्तर रेल्वे द्वारे केलं जातं. सबसिडीची रक्कम लोकसभा सचिवालयाकडून दिली जाते. ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली उपलब्ध झालीय.
Jun 23, 2015, 05:05 PM ISTमोदी सरकारची कसोटी, शेवटच्या सत्रात जास्तीत जास्त काम
आक्रमक झालेला काँग्रेस पक्ष, एकवटलेला जनता परिवार आणि सभागृहात काँग्रेसला पाठबळ देण्याच्या डाव्या पक्षांच्या रणनीतीमुळे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने र्अथसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जास्तीत जास्त कामकाज पार पाडण्याचा चंग बांधला आहे.
May 5, 2015, 10:17 AM IST'पुत्रजीवक बीज' पुत्र होण्याची हमी देत नाही - रामदेव
बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेच्या 'पुत्रजीवक बीज' औषधावर वाद निर्माण झालाय.
May 1, 2015, 08:50 PM ISTसंसदेत नेट न्यूट्रॅलिटीवर चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 02:44 PM IST'हे सरकार व्यापाऱ्यांचं, सुटा-बुटातल्या लोकांचं'
केंद्रातील भाजप सरकारी हे उद्योजक व्यापाऱ्यांचं आहे. हे सुटा-बुटातल्या लोकांसाठीचं सरकार आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत बोलतांना केली आहे.
Apr 20, 2015, 05:30 PM IST