संसद

आज अर्थसंकल्प सादर होण्यावर प्रश्नचिन्ह

 आज अर्थसंकल्प सादर होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. माजी परराष्ट्र राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार ई अहमद यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प सादर होण्याबाबत घटनात्मक पेच निर्माण झालाय.

Feb 1, 2017, 08:04 AM IST

काँग्रेस खासदार ई अहमद यांचं निधन

माजी पराराष्ट्र राज्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार ई अहमद यांचं निधन झालंय.

Feb 1, 2017, 07:54 AM IST

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आधीच हे अधिवेशन बोलवण्यात आलंय. 

Jan 31, 2017, 08:09 AM IST

संसदेत एकही दिवस कामकाज नाही, 223 कोटी रुपयांचा चुराडा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारचा शेवटचा दिवसही गोंधळात वाया गेला.

Dec 16, 2016, 05:55 PM IST

राहुल गांधी संसदेतली कोंडी फोडणार?

संसदेच्या अधिवेशनात नोटबंदीवरून आज कोंडी फुटण्याची शक्यता आहे. 

Dec 9, 2016, 08:54 AM IST

नोटबंदीबाबत मोदींना मागावी माफी...

नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेत सलग सोळाव्या दिवशी गोंधळाचं वातावरण आहे. विरोधक आणि सत्ताधा-यांच्या गोंधळामुळं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली. 

Dec 7, 2016, 11:52 PM IST

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही पाण्यात

 नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी संसदेतला गोंधळ सुरूच ठेवलाय. त्यामुळं हिवाळी अधिवेशनातला कामकाजाचा चौथा दिवसही पाण्यात गेलाय.

Nov 21, 2016, 06:26 PM IST

'टीव्हीवर चमकण्यासाठी विरोधकांचा संसदेत गोंधळ'

टीव्हीवर चमकण्यासाठीच विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत असं वक्तव्य लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केलं आहे.

Nov 21, 2016, 03:55 PM IST

सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यास सरकार तयार - नरेंद्र मोदी

सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यास सरकार तयार - नरेंद्र मोदी

Nov 16, 2016, 02:55 PM IST