महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 'मॅन ऑफ द मॅच'... संजय राऊत!
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी शेवटपर्यंत किल्ला लढवला... अगदी रुग्णालयातल्या बेडवर बसूनही...
Nov 26, 2019, 11:19 PM ISTउद्धव ठाकरे : आक्रमक बाळासाहेब ठाकरेंचा संयमी वारसदार
बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनेचं काय होणार? असा प्रश्न विचारणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देणारी उद्धव ठाकरेंची ही १६ वर्षांची कामगिरी...
Nov 26, 2019, 10:12 PM ISTकाकांची भेट घेण्यासाठी अजित पवार 'सिल्व्हर ओक'वर दाखल
अजित पवार यांनीच बंडखोरी केल्यानं शरद पवार यांना राजकीय धक्क्यासोबतच कौटुंबिक धक्काही बसला होता.
Nov 26, 2019, 09:49 PM ISTफडणवीसांच्या राजीनाम्यानंतर 'महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब' म्हणतात...
फडणवीस मुख्यमंत्रीपदावर असताना अमृता फडणवीस या अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत राहिल्या
Nov 26, 2019, 09:09 PM ISTमुंबई : शिवसेनेचे जन्म मराठी माणसाच्या हितासाठीच - नवाब मलिक
मुंबई : शिवसेनेचे जन्म मराठी माणसाच्या हितासाठीच - नवाब मलिक
Nov 26, 2019, 08:00 PM ISTराष्ट्रवादीचे नेते म्हणतात, शिवसेनेचे जन्म मराठी माणसाच्या हितासाठीच...
'भाजपच्या अंताची सुरुवात झाली आहे... यालाच महाराष्ट्रानं एक दिशा दिली आहे'
Nov 26, 2019, 07:56 PM ISTअजित पवारांचं बंड महाविकास आघाडीच्या पथ्यावर
उपमुख्यमंत्री यापुढं अजित पवार राजकीय संन्यास घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय
Nov 26, 2019, 07:03 PM ISTथोरातांना डावलून विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड
उल्लेखनीय म्हणजे, सगळ्यात ज्येष्ठ नेत्याची निवड विधानसभेच्या अध्यक्षपदी करण्याचा प्रघात आहे
Nov 26, 2019, 05:22 PM ISTअजितदादांचे परतीचे मार्ग बंद, भाजपच्या बैठकीला उपस्थिती
अजितदादांचे परतीचे मार्ग बंद
Nov 26, 2019, 12:43 PM ISTसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
हा निर्यण येताच ....
Nov 26, 2019, 11:24 AM ISTनवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी अंतिम निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याद्वारे महाराष्ट्रातील सरकार निर्मितीसाठी भाजप आणि अजित पवार यांना आमंत्रित केल्याच्या त्यांच्या आदेशाला मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्यासाठी संरक्षित ठेवण्यात आलं. ज्यामुळे अजित पवार आणि भाजप यांना एका दिवसाचा दिलासा मिळाला होता. परिणामी आता सर्वोच्च न्यायालय या सत्तापेचावर कोणता निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष राहील.
Nov 26, 2019, 09:35 AM IST'अजित पवारांनीच शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीला सुरुंग लावला आणि....'
'सामना'तून अजित पवारांवर घणाघात
Nov 26, 2019, 08:06 AM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
काय असणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ?
Nov 26, 2019, 07:25 AM ISTनवी दिल्ली | सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सकाळी निर्णय
नवी दिल्ली | सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सकाळी निर्णय
Nov 25, 2019, 07:40 PM ISTसत्तासंघर्षात आमदारांच्या मुक्कामावर कोट्यवधींची उधळपट्टी
आमदारांच्या राहण्याचा कोट्यवधी रुपयांचा खर्च कोण करतंय?
Nov 25, 2019, 07:06 PM IST