सत्तासंघर्ष

सत्तास्थापनेचा चमत्कार भाजपा कसा घडवून आणणार...?

शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवणार की पुन्हा निवडणुकीला समोरं जाणार?

Nov 17, 2019, 05:28 PM IST

भाजपासोबत जाण्याला मर्यादा आहेत, जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य

'शिवसेनेच्या बाबतीत दगडापेक्षा वीट मऊ अशी कार्यकर्त्यांच्या मनात भावना आहे'

Nov 17, 2019, 04:22 PM IST

महाराष्ट्रात भाजप चमत्कार करणार? नेमका प्लान काय?

महाराष्ट्रात भाजपचच सरकार येईल असा विश्वास  भाजप नेते रोजच व्यक्त  करत आहेत.

Nov 17, 2019, 11:22 AM IST
RokhThok । When is the next government in Maharashtra? । 16Th Nov 2019 PT51M30S

रोखठोक । महाराष्ट्रात पुढचं सरकार कधी?

रोखठोक । सत्तासंघर्ष । महाराष्ट्रात पुढचं सरकार कधी?

Nov 16, 2019, 08:10 PM IST

राष्ट्रपती राजवट : तुम्ही निवडून दिलेले आमदार सध्या काय करत आहेत? पाहा...

शपथविधी लांबल्याची चिंता आमदारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतेय

Nov 15, 2019, 01:09 PM IST
Rokhthok Sattecha Saripaat Badlala 14 November 2019 PT54M59S

रोखठोक । सत्तासंघर्ष : सत्तेचा सारीपाट बदलला ?

रोखठोक । सत्तासंघर्ष : सत्तेचा सारीपाट बदलला ?

Nov 14, 2019, 09:40 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी समन्वय समितीची बैठक अचानक रद्द

'सिल्व्हर ओक' बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी 'आजची बैठक रद्द झालीय... मी बारामतीला निघालोय' असं म्हटलं... 

Nov 13, 2019, 07:39 PM IST

महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट आणि शरद पवार...

महाराष्ट्रात काही घडलं तरी त्यात शरद पवारांचा हात असतो, असं म्हटलं जातं...

Nov 13, 2019, 07:23 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीआधी अजित पवार-जयंत पाटील 'सिल्व्हर ओक'वर

महाशिवआघाडीत सत्तेसाठी जोरदार खलबतं सुरू झाली आहेत

Nov 13, 2019, 06:54 PM IST

'मुख्यमंत्री शिवसेनेचाच', रुग्णालयातून बाहेर पडलेल्या राऊतांची पहिली प्रतिक्रिया

आज संजय राऊत यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय

Nov 13, 2019, 02:23 PM IST

उद्धव ठाकरेंना 'मुख्यमंत्री' म्हणणाऱ्या पोस्टरवर कारवाई

उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर अशा आशयाची बॅनर लावण्यात आली होती

Nov 13, 2019, 01:31 PM IST

चिंता नसावी, मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत - शरद पवार

यशवंतराव चव्हाण सेंटरला शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली आहे.

Nov 13, 2019, 12:08 PM IST

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी आजचा दिवस महत्वाचा

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी

Nov 13, 2019, 09:16 AM IST

१४५च्या संख्याबळाने सरकार भाजपच स्थापन करणार - नारायण राणे

नारायण राणेंची शिवसेनेनेवर टीका

Nov 13, 2019, 08:05 AM IST
Rokhthok President's rule PT1H50M40S

रोखठोक । सत्तासंघर्ष : राष्ट्रपती राजवट

रोखठोक । सत्तासंघर्ष : राष्ट्रपती राजवट

Nov 12, 2019, 10:50 PM IST