सदानंद गौडांचा अखेर राजीनामा
कर्नाटकात भाजपनं पुन्हा एकदा येडियुरप्पांपुढे सपशेल नांगी टाकली आहे.येडियुरप्पांच्या दबावापुढे झुकत भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी जगदीश शेट्टर यांच्या नावाची घोषणा केली.
Jul 8, 2012, 12:48 PM ISTजगदीश शेट्टर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी जगदीश शेट्टर यांची वर्णी लावण्यात येडियुरप्पा यशस्वी झालेत. भाजप कोअर कमिटीच्या याबाबत निर्णय झाल्याचं सूत्रांनी सांगितलय.
Jul 7, 2012, 10:09 PM ISTकर्नाटकात 'गौडा' सरकार आणखी अडचणीत
कर्नाटकात भाजपच्या गौडा सरकारसमोरील संकटात वाढ झाली आहे. येडियुरप्पा समर्थक ९ मंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला नव्यानं तोंड फुटलं आहे. सदानंद गौडा यांची मुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी करुन जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात येतेय.
Jun 30, 2012, 07:15 PM ISTयेडियुरप्पा पुन्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री?
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बी.एस.युदियुरप्पा यांची पुर्नस्थापना केली जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासंबंधीची घोषणा येत्या २४ तासात केली जाईल.
Mar 21, 2012, 04:28 PM ISTकर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी गौडाच - गडकरी
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सदानंद गौडाच राहतील, असं भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी स्पष्ट केलंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेल्या येडियुरप्पांनी पुन्हा दबावाचं राजकारण सुरू केलंय.
Feb 24, 2012, 04:22 PM IST