अजित पवारांची राज्यातील भाजप सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2017, 03:10 PM ISTपवार काका-पुतण्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2017, 03:09 PM ISTएकनाथ खडसेंचा भाजपच्याच सरकारवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 06:46 PM ISTपृथ्वीराज चव्हाण यांची सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 02:50 PM ISTसरकारवर टीका करणे, हा देशद्रोह गुन्हा होत नाही : सर्वोच्च न्यायालय
कोणी सरकारवर टीका केली. तसेच सरकारवर टीका करणाऱ्या कोणावरही देशद्रोह किंवा बदनामीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Sep 6, 2016, 08:20 AM ISTमहाडाच्या दुघर्टनेवरून राज ठाकरेंची सरकारवर टीका
महाडाच्या दुघर्टनेवरून सरकारवर कोरडे ओढाणाऱ्यांच्या यादीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही नाव सामील झालं आहे. आपल्या सरकार पेक्षा ब्रिटिशांना आपली जास्त काळजी होती असा घणाघात आज राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केलाय. सावित्री नदीवरचा ब्रिटीशांनी बांधलेला पूल मंगळवारी रात्री वाहून गेला. पण यापुल धोकादायक झाल्याची कल्पना ब्रिटीशांनी देऊनही त्याची दखल घेतली गेली नसल्याची तक्रार राज ठाकरेंनी केली आहे.
Aug 4, 2016, 04:51 PM ISTयवतमाळमध्ये माणिकराव ठाकरेंची भाजप सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2016, 07:02 PM ISTमहाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून शिवसेनेची सरकारवर टीका
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून शिवसेनेची सरकारवर टीका
Aug 18, 2015, 07:55 PM ISTमोदींचा फोटो लावला नसता, वाऱ्यावर गेला असतात - अजित पवारांची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2015, 07:09 PM IST‘...तर सत्ता सोडा’, उद्धव ठाकरेंची तोफ कडाडली
सीएसटी हिंसाचारावरुन राज ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर सडकून टीका केलीय. ‘सरकार चालवता येत नसेल, तर खाली उतरा’ असा सल्लाच त्यांनी सरकारला दिलाय.
Aug 13, 2012, 08:41 PM ISTअण्णा आले, गर्दीही आली!
जनलोकपालच्या आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाईच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून सकाळपासूनच उपोषणाला सुरूवात केलीय. अण्णांनी सरकारला दिलेला चार दिवसांचा अल्टिमेटम आता संपलाय त्यामुळे अण्णाही टीम अण्णासोबत उपोषणात सहभागी झालेत.
Jul 29, 2012, 12:34 PM ISTअण्णा आजपासून बसणार उपोषणाला...
अण्णांकडून सरकारला दिला गेलेला चार दिवसांचा अल्टिमेटम आता संपलाय. त्यामुळे दिल्लीत जंतरमंतरवर आजपासून अण्णा हजारे उपोषण सुरू करणार आहेत.
Jul 29, 2012, 09:48 AM ISTगर्दी नको तर दर्दी हवेत - अण्णा हजारे
अण्णा हजारेंनी आपल्या भाषणात ‘गर्दी नको दर्दी लोक पाहिजेत’ असं म्हणत लोकपाल बिलाविषयी सरकारच्या उदासिनतेवर टिका केलीय. सरकारकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचं अण्णांनी यावेळी सांगितलंय. आम्ही कोणतीही निवडणूक लढवणार नाही, ना कोणता पक्ष काढणार... लोकपाल बिलासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचंही अण्णांनी म्हटलंय.
Jul 28, 2012, 02:20 PM IST