देशाचे नवे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा
देशाचे विद्यमान सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांचा कार्यकाळ आज संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. ते उद्या आपला पदभार स्वीकारणार आहेत.
Aug 28, 2017, 10:40 AM ISTन्या. दीपक मिश्रा आज घेणार सरन्यायाधीश पदाची शपथ
देशाचे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती दीपक मिश्रा पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत.
Aug 28, 2017, 07:20 AM IST'कायद्याचं पालन न करणे आपल्या रक्तात भिनलं आहे' - सरन्यायाधीश
ही वृत्ती आता आपल्याला रक्तातच भिनली आहे', असं सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी म्हटलं आहे.
Jul 31, 2017, 05:18 PM ISTमोदींच्या भाषणावर सरन्यायाधीश नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2016, 10:59 PM ISTन्यायव्यवस्थेपुढे विश्वासार्हतेचं सावट - सरन्यायाधीश टी एस ठाकूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2016, 10:34 AM ISTवकिलांना कुणीही मुलगी देऊ इच्छित नाही - सरन्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी म्हटले आहे, "वकिलांना बायको मिळवणे खूपच कठीण झाले आहे, विशेषत: दिवाणी वकिली करणाऱ्यांना इतर व्यावसायिकांच्या तुलनेत कुणीही मुलगी द्यायला उत्सुक नसते".
Jan 11, 2016, 07:04 PM ISTसरन्यायाधीशपदी अल्तामस कबीर
देशाच्या सरन्यायाधीशपदी अल्तामस कबीर यांनी आज राष्ट्रपती भवनात शपथ ग्रहण केली. न्या. सरोस होमी कपाडिया यांच्याकडून अडीच वर्षानी कबीर यांनी सूत्रे स्वीकारली.
Sep 29, 2012, 05:09 PM IST