भारताच्या सरन्यायाधीशांवर माजी कर्मचारी महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप
'रंजन गोगोई यांनी मला जवळ घेऊन, माझ्या संपूर्ण शरीराला नकोसे स्पर्श केले'
Apr 20, 2019, 11:44 AM ISTअयोध्ये प्रकरणी 'मध्यस्थी' होणार? सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय
मध्यस्थीनं प्रश्न सोडवण्याच्या प्रस्तावावर आज घटनापीठ अंतिम निर्णय देणार आहे
Mar 6, 2019, 08:47 AM ISTपाकिस्तानी संस्कृतीस भारतीय कार्यक्रम घातक- सरन्यायाधीश
ही वृत्तवाहिनी नव्हे....
Jan 10, 2019, 11:11 AM ISTसरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा न्यायाधीशांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा आदेश
प्रलंबित खटल्यांवर तोडगा काढण्यासाठी निर्णय
Oct 12, 2018, 03:12 PM ISTरंजन गोगोई देशाचे नवे सरन्यायाधीश, ३ ऑक्टोबरला घेणार शपथ
सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे न्यायमूर्ती रंजन गोगोई देशाचे नवे सरन्यायाधीश असतील.
Sep 13, 2018, 08:29 PM ISTसरन्यायाधीश दीपक मिश्रा निवृत्तीआधी या महत्त्वाच्या केसचा निकाल देणार!
भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या निवृत्तीला आता फक्त १९ दिवस राहिले आहेत.
Sep 3, 2018, 10:02 PM ISTसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा उत्तराधिकारी कोण? सरकारचा सवाल
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दीपक मिश्रा हे नाव सुचवू शकतात.
Aug 28, 2018, 05:31 PM ISTउपराष्ट्रपतींनी फेटाळला सरन्यायाधीशांच्या विरोधातला महाभियोग
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी प्रस्ताव फेटाळल्यानं या निर्णयाला विरोधक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांविरोधातच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ विरोधकांवर आलीय. सरन्यायाधीशांविरोधात विरोधीपक्षांनी लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं उपराष्ट्रपतींच्या आदेशात म्हटलंय.
Apr 23, 2018, 08:34 PM ISTम्हणून सरन्यायाधिशांविरोधातल्या महाभियोगावर मनमोहन यांची सही नाही
विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 20, 2018, 08:19 PM ISTसरन्यायाधिशांविरोधातला महाभियोग मंजूर होणं शक्य आहे?
विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे
Apr 20, 2018, 07:30 PM ISTसरन्यायाधीशांच्या विरोधात विरोधी पक्षांची महाभियोगाची नोटीस
विरोधी पक्षांकडून सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव
Apr 20, 2018, 01:39 PM ISTसरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात काँग्रेसचा महाभियोग प्रस्ताव
देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात महाभियोग चालवण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे. त्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांकडे प्रस्तावाचा मसुदा पाठवण्यात आला आहे. या मुद्दयावर लालू यादवांची राजद, दक्षिणेतील द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या 15 खासदरांनी मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
Mar 28, 2018, 10:58 AM ISTनवी दिल्ली | न्यायाधीशांकडून सरन्यायाधीशांचे वाभाडे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 12, 2018, 06:42 PM ISTप्रशांत भूषण म्हणतात, देशाला जागं करण्यासाठी ४ न्यायमूर्तींनी उचललं हे पाऊल...
सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश, न्यायमूर्ती चेल्लमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन लोकुर, न्यायमूर्ती कुरियन जोसेफ या चौघांनी पत्रकार परिषद घेतली
Jan 12, 2018, 04:54 PM IST'सरकारच्या इशाऱ्यावर सरन्यायाधीशांकडून पदाचा दुरुपयोग'
सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर एकच खळबळ उडालीय.
Jan 12, 2018, 03:16 PM IST