सर्वात मोठा खड्डा

उद्धव ठाकरेंच्या मतदारसंघात मुंबईतील सर्वात मोठा खड्डा

मुंबईत रस्त्यांवर खड्ड्यांचा सुकाळ असून शहरातील सर्वात मोठ्या खड्डयांची स्पर्धा घेतल्यास सर्वात मोठा खड्डा पहायला मिळेल तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या बांद्रा पूर्व मतदारसंघात. 

Jul 13, 2016, 09:09 PM IST