सांगली

सांगलीत उघड्यावर भरते अंगणवाडी

एकीकडे राज्यात अंगणवाडीतील चिक्कीचा कोट्यवधीचा घोटाळा सध्या चर्चेत आहे, मात्र दुसरीकडे सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीमध्ये ' आभाळाच्या छताखाली अंगणवाडीचा वर्ग' आहे. 

Jun 27, 2015, 11:27 PM IST

ऊसाच्या फडात लपला होता कवठे महाकाळचा खुनाचा आरोपी

ऊसाच्या फडात लपला होता कवठोमहाकाळचा खुनाचा आरोपी

Jun 23, 2015, 01:51 PM IST

असा क्लायमेक्स तुम्ही हिंदी चित्रपटातही पाहिला नसेल

 अंगावर शहारे आणणारी घटना सांगली जिल्ह्यातील हिवरे गावात घडली. बहिणीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी भाऊ त्या गावात पाच वर्षानंतर गेला, मात्र निर्दोष दोन महिलांचा खून करून आला.  ही घटना सांगली जिल्ह्यातील हिवरे गावात घडली. 

Jun 22, 2015, 05:39 PM IST

सांगली जिल्ह्यात तीन महिलांची हत्या

जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हिवरेगावात पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून, तीन महिलांची रविवारी निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.

Jun 21, 2015, 11:25 PM IST

झी हेल्पलाईन : अखेर गोमेवाडीची गोम सुटली

अखेर गोमेवाडीची गोम सुटली

Jun 20, 2015, 10:56 PM IST

राजाराम बापू : सक्षम अधिकारी, अभियंते बनवणारी संस्था

सक्षम अधिकारी, अभियंते बनवणारी संस्था

Jun 19, 2015, 09:41 PM IST

जात पंचायतीचं भूत : २२ कुटुंबांवर बहिष्कार

सांगलीत २२ कुटुंबावर धनगर समाजाच्या जात पंचायतीनं सामाजिक बहिष्कार घातल्यामुळे पुन्हा एकदा बहिष्काराचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 

Jun 16, 2015, 08:32 PM IST

४२ गावं कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत, मुख्यमंत्र्यांना लिहीलं पत्र

गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरं जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ४२ गावं आता कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करावं असं पत्रच या ग्रामस्थांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं असून कर्नाटक सरकारलाही त्यांनी ही विनंती केली आहे. 

Jun 15, 2015, 05:06 PM IST

संघर्षाला हवी साथ : प्रवीण पाटीलच्या जिद्दीची कहाणी

प्रवीण पाटीलच्या जिद्दीची कहाणी

Jun 12, 2015, 09:27 PM IST

सांगलीमध्ये हरणांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

सांगलीमध्ये हरणांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलीय. त्याशिवाय या तस्करांकडून इतर प्राण्यांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त होतोय. 

Jun 11, 2015, 10:46 PM IST